Jump to content

धुमधडाका

धूमधडाका
छायाचित्र
निर्मिती वर्ष१९८५
निर्मितीमहेश कोठारे
दिग्दर्शनमहेश कोठारे
कथाश्रीधर
पटकथाअण्णासाहेब देऊळ्गांवकर
संवादअण्णासाहेब देऊळ्गांवकर
संकलनएन.एस. वैद्य
छायासूर्यकांत लवंदे
गीतेशांताराम नांदगावकर
संगीतअनिल अरुण
ध्वनीरामनाथ जठार
पार्श्वगायनसुरेश वाडकर, उत्तरा केळकर, शब्बीर कुमार, ज्योत्स्ना हर्डीकर
नृत्यदिग्दर्शनप्रविण कुमार
वेशभूषाश्याम टेलर्स, माधव मेन्स मोड्‍स
रंगभूषानिवृत्ती दळवी
प्रमुख कलाकारमहेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, प्रेमा किरण, सुरेखा, अशोक सराफ, शरद तळवलकर

कलाकार

यशालेख

पार्श्वभूमी

कथानक

महेश आपल्या गावातून शरद तळवलकर यांच्या उद्योग समूहात नोकरीला येतो.त्याची वाकडी तिकडी पळणारी जीप असते, कामातून आपली वेगळी ओळख निर्माण करतो, त्याच आणि मालकाच्या पोरीबरोबर शाब्दिक चकमकीत भांडण झालं व तीच्या सांगण्यावरून मालक महेशला कामावरून काढुन टाकले. महेश कामगार संघटना मार्फत मालकालाच धडा शिकविण्यासाठी मित्र अशोक यायला सांगितले पण तो सुद्धा याच मालकाच्या मोठ्या पोरीबरोबर प्रेमात पडलेला असतो

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • धनाजीराव मुर्दाबाद
  • अगं अगं पोरी फसलीस गं
  • सिनेमावालं थांबा जरा
  • प्रियतम्मा प्रियतम्मा

संदर्भ

बाह्य दुवे