धुनकवाड (धारूर)
धुनकवाड ता.धारूर जि. बीड
धुनकवाड हे गाव तेलगाव , वडवनी व धारूर या तिन्ही गावांच्या मध्यवर्ती आहे
धनुकवाड या गावाला चहूबाजूने डोंगराने वेढलेले आहे.लोकसंख्या - अडीच ते तीन हजार .तहसील -धारूर(तालुका)
व्यवसाय- शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय आहे
नदी- कुंडलिका नदी गावाजवळून वाहते
प्रकल्पग्रस्त - धुनकवाड हे गाव प्रकल्पग्रस्त आहे गावातील बरेच लोक ऊसतोडनि साठी बाहेर गावी जातात
शाळा - इयत्ता 8 वि पर्यन्त
ऐतिहासिक - गावाजवळच डोंगरावर धूनकेश्वरांचे प्राचीन मंदिर आहे गावाजवळ तळे आहेत तळ्याला पाणी आल्यास लोकांच्या शेती पाण्यात जाते गावाच्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी शासकीय रोपवाटिका आहे.
भाषा- मराठी ( मराठवाडीय बोली ) - पंचायत समिती - धारूर .बुद्धीविहार - मध्यवर्ती ठिकाण डोंगर भागात सिताफळाचे उत्पादन जास्त प्रमाणात आहे . माती काळी ,खडकाची जमीन आहे माळरान आहेत - मुख्य उत्पादन - भाजीपाला , ऊस, बाजरी, गहू, बाहेरगावी भाजीपाला जातो.