धुडीपाडा
धुडीपाडा हे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव नंदुरबारमधून आठ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदार माणिकराव होदल्या गावित यांचे जन्मगाव आहे.