Jump to content

धाव (बेसबॉल)

बेसबॉलच्या खेळात बॅटिंग करणारा खेळाडू पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या बेसवर जाउन परत होमप्लेट वर आल्यावर एक धाव गणली जाते.