धायटी
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. धायटीचे फूल (धायटीफूल) हे धातकी या संस्कृत नावाने ओळखले जाते. धायटीच्या पानांचा रस अतिसारावर उपयुक्त आहे. त्यांची भाजीही करतात.