Jump to content

धवल पटेल

Dhaval Laxmanbhai Patel (en); Dhaval Laxmanbhai Patel (en); ధవల్ భాయ్ పటేల్ (te); தவல்பாய் படேல் (ta)
Dhaval Laxmanbhai Patel 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

धवल लक्ष्मणभाई पटेल हे मूळचे वांसदा, नवसारी गुजरात येथील झारी गावातील भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये ते वलसाड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[][][]

संदर्भ

  1. ^ Quint, The (2024-06-04). "Valsad Election Result 2024 Live Updates: BJP's Dhaval Laxmanbhai Patel Has Won This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Valsad Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ Election Commission of India