Jump to content

धर्माबाद तालुका

  ?धर्माबाद

महाराष्ट्र • भारत
—  तालुक्याचे ठिकाण  —
महाराष्ट्रातील स्थान
महाराष्ट्रातील स्थान
महाराष्ट्रातील स्थान
Map

१८° ५४′ ००″ N, ७७° ५१′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हानांदेड
लोकसंख्या२९,९३६ (२०११)
भाषामराठी
तहसीलधर्माबाद
पंचायत समितीधर्माबाद
कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +०२४६२
• MH26

धर्माबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची सीमा आहे.

धर्माबाद पासून केवळ १३ कि.मी. अंतरावर बासर येथे प्रसिद्ध सरस्वती देवीचे मंदिर आहे. धर्माबाद शहरापासून ८ कि.मी. अंतरावर गोदावरी व मांजरा नदीचे संगम आहे. आणि त्याच ठिकाणी श्री संगमेश्वर जागृत देवस्थान आहे. दर वर्षी येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तसेच धर्माबाद पासून ६ किमी अंतरावर पाटोदा बु. येथे प्रसिद्ध असे श्री लोकडेश्वर देवस्थान आहे, तसेच ४ कि.मी. अंतरावर वाडी हनुमान देवस्थान आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

लोकजीवन

नागरी सुविधा

धर्माबाद शहर हे नांदेड सिकंदराबाद या रेल्वे मार्गावर महाराष्ट्र राज्यातील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. तसेच धर्माबाद शहरात तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या बसेस ही येतात व जातात.

धर्माबाद शहर शैक्षणिक सुविधा ही चांगल्या प्रकारे उपलब्ध असुन सरकारी शाळा तथा खाजगी इंग्रजी माध्यमाच्या च्या शाळेची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शेतकरी व व्यापारी साठी कृ. उ. बाजार समिती ही एक नामांकित बाजार समिती असुन या ठिकाणी तेलंगणा राज्यामधील ही शेतकरी आपला शेतीमाल घेऊन येतात. धर्माबाद शहरात बँकिंग व्यवस्था ही चागल्या प्रकारे सेवा पुरवते, तसेच या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय ही एक जुनी शैक्षणिक संस्था आहे.

जवळपासचे तालुके

उमरी, बिलोली, नायगाव

तालुक्यातील गावे

  1. अलूर
  2. अटाळा
  3. अतकूर
  4. बाभळी (धर्माबाद)
  5. बाभुळगाव (धर्माबाद)
  6. बाचेगाव
  7. बामणी (धर्माबाद)
  8. बन्नाळी
  9. बेलगुजरी
  10. बेलुर बुद्रुक
  11. बेलुर खुर्द
  12. चेनापूर (धर्माबाद)
  13. चिकणा (धर्माबाद)
  14. चिंचोळी (धर्माबाद)
  15. चोळखा
  16. चोंडी (धर्माबाद)
  17. धानोरा खुर्द (धर्माबाद)
  18. दिग्रस (धर्माबाद)
  19. एळेगाव
  20. गुरजावळा
  21. हरेगाव
  22. हसनाळी
  23. जाफलापूर
  24. जारीकोट
  25. जुन्नी
  26. कारेगाव (धर्माबाद)
  27. करखेली
  28. मंगनाळी
  29. मणुर
  30. माशटी
  31. मोकली
  32. मुतन्याळ
  33. नायगाव (धर्माबाद)
  34. नेरळी
  35. पांगरी (धर्माबाद)
  36. पाटोदा बुद्रुक
  37. पाटोदा खुर्द
  38. पाटोदाथडी
  39. पिंपळगाव (धर्माबाद)
  40. राजापूर (धर्माबाद)
  41. रामेश्वर (धर्माबाद)
  42. रामपूर (धर्माबाद)
  43. रोशनगाव
  44. साईखेड (धर्माबाद)
  45. सालेगाव (धर्माबाद)
  46. सामराळा
  47. संगम (धर्माबाद)
  48. शरीफाबाद
  49. शेळगावथडी
  50. सिरजखेड
  51. विळेगावथडी
  52. येळापूर (धर्माबाद)
  53. येवती (धर्माबाद)
  54. येताळा (धर्माबाद)

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका