Jump to content

धन सिंह रावत

धन सिंह रावत
जन्म १९७२

धन सिंह रावत (जन्म ७ ऑक्टोबर १९७२) हे ,उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य आहेत. त्यांनी उत्तराखंड विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे, श्रीनगर गढवाल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.[] [] [][] []

संदर्भ

  1. ^ "Who Is Dhan Singh Rawat: The Man Who Will Likely Be Chosen By BJP as New Uttarakhand CM". india.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Dhan Singh Rawat Profile: पहली बार विधायक बने धन सिंह रावत को मिल सकती है उत्तराखंड की कमान, जानिए इनके बारे में". abp news (हिंदी भाषेत). 2021-03-10 रोजी पाहिले.
  3. ^ "Uttarakhand CM candidate: Who is Dhan Singh Rawat?". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-03-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Dhan Singh Rawat frontrunner to replace Trivendra Singh Rawat as Uttarakhand Chief Minister". India Tv (इंग्रजी भाषेत). 2021-03-10 रोजी पाहिले.
  5. ^ "कौन हैं धन सिंह रावत? जो बन सकते हैं उत्तराखंड के नए मुख्यमंत्री!". Aajtak (हिंदी भाषेत). 2021-03-10 रोजी पाहिले.