Jump to content

धग (चित्रपट)

धग(चित्रपट)
धग चित्रपटाचे पोस्टर
दिग्दर्शन शिवाजी पाटील
निर्मिती जयश्री मोशन पिक्चर्स,
पटकथा नितीन दीक्षित
प्रमुख कलाकार

उषा जाधव,
उपेंद्र लिमये,
नागेश भोसले,
सुहासिनी देशपांडे,
हंसराज जगताप,

नेहा दाकिणकर
संवाद नितीन दीक्षित
संकलन नागराज
संगीत आदिरामचंद्र
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २०१२
पुरस्कारराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (२०१२)


धग (चित्रपट) हा एक मराठी चित्रपट आहे.

पुरस्कार

अभिनेत्री उषा जाधवला 'धग' या सिनेमातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर याच सिनेमासाठी शिवाजी पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.