Jump to content

द्वारकाप्रसाद बैरवा

द्वारकाप्रसाद बैरवा ( डिसेंबर २४,इ.स. १९४८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील टोंक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.