दौलत गुणाजी गवई
दौलत गुणाजी गवई (१ जून, १९२९: शिरपूर, बुलढाणा जिल्हा - ) हे मराठी राजकारणी व भारताच्या सहाव्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) या राजकीय पक्षाचे सदस्य होते.[१][२]
संदर्भ
- ^ "Members Bioprofile". 3 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 January 2017 रोजी पाहिले.
- ^ List of winner/current and runner up MPs Buldhana Parliamentary Constituency