Jump to content

दैनिक अकोला दर्शन

दैनिक अकोला दर्शन हे अकोला येथून प्रकाशित होणारे दैनिक होय. याचे कार्यक्षेत्र अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड हा प्रदेश आहे. याचे संस्थापक संपादक प्रभाकर पाठक होते.