देशपांडे
देशपांडे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- अनिल - मराठी कवी
- ऊर्मिला देशपांडे - मराठी साहित्यिक.
- गौरी देशपांडे - मराठी लेखिका.
- ना.घ. देशपांडे - मराठी कवी
- पु.ल. देशपांडे - मराठी साहित्यिक, अभिनेते.
- बाजीप्रभू देशपांडे - मराठा सेनानी.
- भय्यासाहेब देशपांडे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
- मुरारबाजी देशपांडे - मराठा सेनानी.
- मृण्मयी देशपांडे - मराठी कलाकार
- राहुल देशपांडे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, मराठी नाट्यअभिनेते.
- वसंतराव देशपांडे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, मराठी नाट्यअभिनेते.
- वि. घ. देशपांडे - ज्येष्ठ खासदार, आमदार आणि हिंदू महासभेचे सरचिटणीस
- विभावरी देशपांडे - मराठी कलाकार
- सत्यशील देशपांडे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
- सुनीता देशपांडे - मराठी साहित्यिक.
- सूर्याक्ष देशपांडे - तबला वादक
- हरिभाऊ देशपांडे - मराठी ऑर्गनवादक, नाट्य-अभिनेते.
● श्रीकांत देशपांडे - Indian Administrative Service