Jump to content

देवीलाल

चौधरी देवी लाल

कार्यकाळ
२ डिसेंबर १९८९ – २१ जून १९९१
पंतप्रधान व्ही.पी. सिंग
चंद्रशेखर
मागील यशवंतराव चव्हाण
पुढील लालकृष्ण अडवाणी

कार्यकाळ
१७ जुलै १९८७ – २ डिसेंबर १९८९
मागील बन्सीलाल
पुढील ओमप्रकाश चौटाला
कार्यकाळ
२१ जून १९७७ – २८ जून १९७९
मागील बनारसी दास गुप्ता
पुढील भजनलाल

जन्म १६ सप्टेंबर १९१४ (1914-09-16)
सिर्सा, ब्रिटिश भारत
मृत्यू ६ एप्रिल, २००१ (वय ८६)
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय लोक दल

चौधरी देवी लाल (१६ सप्टेंबर १९१४ - ६ एप्रिल २००१) हे भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री होते.