देविदास पालेकर
देविदास गणपत पालेकर (४ सप्टेंबर, १९०९:उत्तर कन्नड जिल्हा, कर्नाटक - ??) हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.[१] [२]
संदर्भ
- ^ http://supremecourtofindia.nic.in/chief-justice-judges
- ^ "संग्रहित प्रत". 2019-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-15 रोजी पाहिले.