Jump to content

देविका वैद्य

देविका पूर्णेन्दू वैद्य (१३ जुलै, १९९७:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी करते आणि डाव्या हाताने लेग ब्रेक गूगली गोलंदाजी करते