Jump to content

देवयानी (मालिका)

देवयानी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १३१४
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १९ मार्च २०१२ – २८ मे २०१६

देवयानी ही एक मराठी मालिका आहे जी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जात होती.

कलाकार

  • शिवानी सुर्वे / दीपाली पानसरे - देेवयानी केळकर विखे-पाटील
  • संग्राम साळवी - संग्राम विखे-पाटील
  • नागेश भोसले - आबासाहेब विखे-पाटील
  • सुरेखा कुडची / सुनीला करंबेळकर - चंद्रिकाबाई विखे पाटील
  • रसिका वेंगुर्लेकर - राणी
  • सई रानडे - वत्सला विखे-पाटील
  • देवदत्त नागे - सम्राट विखे-पाटील
  • सुश्रृत माणके- सम्राट विखे - पाटील
  • प्राची पिसाट / पूजा कदम - लावण्या विखे-पाटील
  • माधव देवचके - नमित
  • रिचा परियाली / समिधा गुरु - गिरीजा
  • भाग्यश्री मोटे / सिद्धी कारखानीस - देवयानी सावंत
  • विवेक सांगळे - एक्का सावंत (बाजी)
  • किशोरी अंबिये - सुरेखा सावंत
  • श्वेता महाडिक - एक्काची वहिनी

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी मन की आवाज प्रतिज्ञा स्टार प्लस७ डिसेंबर २००९ - २७ ऑक्टोबर २०१२
कन्नड कृष्ण रुक्मिणी स्टार सुवर्णा २ मे २०११ - ८ मार्च २०१३
तमिळ पुथू कविथाई स्टार विजय १८ डिसेंबर २०१३ - २९ मे २०१५
मल्याळम गौरी शंकरम एशियानेट ३ जुलै २०१३ - चालू