देवभक्ती
देवभक्ती ही देवाची मनापासून केलेली आराधना आहे.भक्ती करणाऱ्या व्यक्तिस 'भक्त' म्हणतात.
सकाम भक्ती
काही विशिष्ट इच्छा मनात ठेवून ती पूर्ण व्हावयास हवी या हेतूने करण्यात आलेली भक्ती म्हणजे सकाम भक्ती आहे.
निष्काम भक्ती
काहीही इच्छा मनात न ठेवता निव्वळ समर्पणाच्या भावनेने करण्यात आलेली भक्ती म्हणजे निष्काम भक्ती आहे.