Jump to content

देवदास गांधी

देवदास गांधी (२२ मे, इ.स. १९००:दक्षिण आफ्रिका - ३ ऑगस्ट, इ.स. १९५७) हा महात्मा गांधींचा चौथा व सगळ्यात लहान मुलगा होता.

याने आपल्या वडिलांबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. हा नंतर हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होती.