Jump to content

देवदास (२००२ चित्रपट)

देवदास
दिग्दर्शनसंजय लीला भन्साळी
निर्मिती भरत शहा
प्रमुख कलाकार शाहरूख खान
ऐश्वर्या राय
माधुरी दीक्षित
संगीतइस्माईल दरबार
पार्श्वगायनश्रेया घोषाल
कविता कृष्णमूर्ती
उदित नारायण
भाषाहिंदी
प्रदर्शित १२ जुलै २००२
अवधी १८३ मिनिटे
निर्मिती खर्चभारतीय रूपया ५० कोटी
एकूण उत्पन्नभारतीय रूपया ८४.३ कोटी


देवदास हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शरत चंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या देवदास कादंबरीवर आधारित संजय लीला भन्साळी ह्याचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, ऐश्वर्या रायमाधुरी दीक्षित ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले. ५० कोटी रुपये निर्मिती खर्च आलेला देवदास हा प्रदर्शनाच्या वेळी बॉलिवूडमधील सर्वात महागडा सिनेमा होता.

भूमिका

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

बाह्य दुवे