Jump to content

देवदास (निःसंदिग्धीकरण)

देवदास ही सरतचंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी आहे, जी १९१७ मध्ये प्रथम प्रकाशित झाली होती. या कादंबरीचे अनेक वेळा चित्रपटांमध्ये रूपांतर झाले आहे.

देवदास शब्द खालील संदर्भ घेऊ शकतात:

  • देवदास (१९२८ चित्रपट), कादंबरीची मूक चित्रपट आवृत्ती. नरेश मित्रा दिग्दर्शित.
  • देवदास (१९३५ चित्रपट), कादंबरीची बंगाली आवृत्ती, प्रमथेश बरुआ दिग्दर्शित
  • देवदास (१९३६ चित्रपट), कादंबरीची हिंदी आवृत्ती, प्रमथेश बरुआ दिग्दर्शित
  • देवदास (१९३७ चित्रपट), कादंबरीची आसामी आवृत्ती, प्रमथेश बरुआ दिग्दर्शित
  • देवदास (१९५५ चित्रपट), कादंबरीची हिंदी आवृत्ती, बिमल रॉय दिग्दर्शित
  • देवदास (१९६५ चित्रपट), उर्दू चित्रपट
  • देवदास (१९७९ चित्रपट), दिलीप रॉय दिग्दर्शित कादंबरीची बंगाली आवृत्ती
  • देवदास (१९८२ चित्रपट), कादंबरीची बंगाली आवृत्ती, चशी नजरुल इस्लाम दिग्दर्शित
  • देवदास (२००२ हिंदी चित्रपट), कादंबरीची हिंदी आवृत्ती, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित
  • देवदास (२००२ बंगाली चित्रपट), कादंबरीची बंगाली आवृत्ती, शक्ती सामंता दिग्दर्शित
  • देवदास (२०१३ चित्रपट), कादंबरीची बंगाली आवृत्ती, चशी नजरुल इस्लाम दिग्दर्शित
  • देवदास (२०१८ चित्रपट), श्रीराम आदित्य दिग्दर्शित तेलगू भाषेतील चित्रपट

संदर्भ