Jump to content

देवघर (झारखंड)

हा लेख झारखंडमधील देवघर शहराविषयी आहे. देवघरच्या ईतर संदर्भांसाठी पहा - देवघर-निःसंदिग्धीकरण

देवघर भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर देवघर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

२०११ च्या जनगणननेनुसार येथील लोकसंख्या २,०३,१२३ इतकी होती. यांपैकी ५३% पुरुष तर ४७% स्त्रिया होत्या.