Jump to content

देवगढ जिल्हा

हा लेख देवगढ जिल्ह्याविषयी आहे. देवगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.

देवगढ जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र देवगढ येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१२,५२० इतकीहोती.[]

चतुःसीमा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "District Census Handbook 2011 - Jharsuguda" (PDF). Census of India. Registrar General and Census Commissioner of India.