Jump to content

देवगड किल्ला

देवगड

देवगड किल्ला
नावदेवगड
उंची{{{उंची}}}
प्रकारगिरिदुर्ग भुईकोट किल्ला
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणदेवगड, सिंधुदुर्ग जिल्हा , महाराष्ट्र, भारत
जवळचे गावदेवगड
डोंगररांग{{{डोंगररांग}}}
सध्याची अवस्थाबरी
स्थापना{{{स्थापना}}}


देवगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर, रत्‍नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आला आहे. त्याच्या तीन बाजूंनी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे. देवगड किल्ल्याच्या इतिहासाचा कालखंड रोमांचकारी आहे, त्यात युद्ध, पराक्रम आणि वारसा यांची गुंफण आहे.

देवगड किल्ल्याचे महत्त्व

देवगड किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक स्मारक नसून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. हा किल्ला आपल्याला आपल्या इतिहास आणि वारसाबद्दल जाणीव करून देतो.

कसे जाल ?

मुंबई व पुण्यावरून देवगड  येथे जायला रेल्वे व बस असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. देवगड मुंबईपासून ५०० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरून उजवीकडे ४० किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. कणकवली हे देवगड येथून जवळ असलेले रेल्वेस्थानक आहे.

छायाचित्रे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर, देवगड किल्ल्याची तटबंदी, देवगड किल्ल्यावरील पडके बांधकाम

गडावरील राहायची सोय

नाही

गडावरील खाण्याची सोय

नाही

गडावरील पाण्याची सोय

नाही

संदर्भ

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले