देवकाळ
देव प्रत्येक युगात व काळात येतात. देव प्रत्येक शतकात व साम्राज्यात येतात.
प्रमुख देव
विष्णू = सत्ययुग
ब्रह्मदेव = सत्ययुग
पार्वती = सत्ययुग / नवदुर्गा - सत्ययुग
सती = सत्ययुग
गणराय = सत्ययुग
कार्तिक = सत्ययुग
नारद = सत्ययुग
विष्णू अवतार
मत्स्य - सत्ययुग
वराह - सत्ययुग
कूर्म - सत्ययुग
धन्वंतरी - सागरमंथन - सत्ययुग
मोहिनी - सागरमंथन - सत्ययुग
नर - सागरमंथन - सत्ययुग
नरसिंह - सत्ययुग
परशुराम - त्रेतायुग
राम - त्रेतायुग
मुरारी - महाभारत - द्वापरयुग
बुद्ध - इ.स.सन पूर्व - कलियुग
कल्की - ?