Jump to content

देवक बसविणे

विवाह,उपनयन इ. संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे या उद्देशाने मंडपदेवता,व अविघ्न गणपती यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक बसविणे असे म्हणतात.