देबी राय
देबी राय (बंगाली: দেবী রায়) (ऑगस्ट ४, इ.स. १९४०; हावरा, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत - हयात) हे बंगाली भाषेतील एक कवी व समीक्षक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. हे बंगाली भाषेतील आद्य दलित कवींपैकी एक आहेत.
साहित्य
- उन्माद शहर
- कोलकाता ओ आमि
- साम्प्रतिक तिनजन
- देबी रायेर कवीता
- एइ सेइ तोमार देश
- पुतुल नाचेर गान
- भ्रुकुटिर विरुध्ये एका
- सर्वहारा तबु अहंकार
- भारतवर्षो तोमाय खुंजचे
- आगुनेर गान
- २१शे फेब्रुयारि
- निर्वाचित कवीता
बाह्य दुवे
- "देबी राय व हंग्रियलिस्ट कवी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "टाइम संवाद" (इंग्लिश भाषेत). 2012-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)