देऊळवाडी (उदगीर)
?देऊळवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उदगीर |
जिल्हा | लातूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | शुभम चंद्रकांत केंद्रे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/24 |
देऊळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. येथे श्री समर्थ धोंडुतत्या महाराजांचे भव्य अशे देवस्थान आहे . वै. भानुदासराव केंद्रे यासारख्या समाज सेवकांच्या जन्म देऊळवाडी येथे झाला आहे