Jump to content

देऊळवाडी

देऊळवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गाव आहे. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येकाला लेझीम या खेळाचे विशेष आकर्षण वाटते.