Jump to content

दुसरा मुस्तफा

दुसरा मुस्तफा (ऑट्टोमन तुर्की:مصطفى ثانى‎ ;मुस्तफा-यी सानी; ६ फेब्रुवारी, १६६४ - २९ डिसेंबर, १७०३) हा ऑट्टोमन सम्राट १६९५ ते १७०३ पर्यंत सत्तेवर होता.