Jump to content

दुष्यंत वाघ

दुष्यंत वाघ
जन्म २३ जानेवारी, १९८७ (1987-01-23) (वय: ३७)

दुष्यंत वाघ (जन्म २३ जानेवारी १९८७) एक भारतीय अभिनेता आहे. त्यांनी तेरा मेरा साथ रहे, डोंबिवली फास्ट, ३ इडियट्स यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि कलर्सवरील ना बोले तुम ना मैने कुछ कहा या टीव्ही मालिकेत काम केले आहे.

कलर्सवर प्रसारित होणाऱ्या इश्क में मरजावांमध्‍येही त्याने त्रिवेदीची भूमिका केली होती.