दुलु माहतो
politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
दुलु माहतो (जन्म १२ मे १९७५) हे झारखंड, भारतातील राजकारणी आहेत. ते तीन वेळा आमदार होते आणि आता खासदार आहेत. त्यांनी झारखंडमधील २०२४ ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक जिंकली आणि धनबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले.[१]
माहतो हे २००९ पासून बागमारा (विधानसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधीत्व करत आहेत.[२][३][४] २००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले परंतु २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर (८२४ मतांच्या अल्प फरकाने) निवडणूक लढवली आणि जिंकली.
संदर्भ
- ^ "Dhulu Mahato won from Dhanbad seat in Lok Sabha elections 2024 by 331583 votes, defeating Anupama Singh of Congress". Prabhat Khabar. 1 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Empowering India - Making democracy meaningful, Know our Representative & Candidate". empoweringindia.org. 3 February 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Dulu Mahto(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency - BAGHMARA(DHANBAD) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2016-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Baghmara Election Results 2014 | Candidate List and winner of Baghmara Assembly (Vidhan Sabha) Constituency, Jharkhand". elections.in. 2016-01-28 रोजी पाहिले.