Jump to content

दुलीप करंडक

दुलीप करंडक
Dulip.JPG‎
कुमार श्री दुलीपसिंहजी
खेळक्रिकेट
प्रारंभ इ.स. १९५९-१९६०
वर्षे ४६
संघ
देशभारतचा ध्वज भारत
सद्य विजेता संघ उत्तर विभाग
२००६ - २००७

दुलीप करंडक ही भारतात खेळली जाणारी प्रथम दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे. भारतातील विविध विभाग या करंडकासाठी खेळतात. कुमार श्री दुलीपसिंहजी यांच्या स्मरणार्थ दुलीप करंडक असे नाव देण्यात आले आहे.

इतिहास

ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९६१-६२ च्या क्रिकेट मोसमात सुरू केली. पहिली स्पर्धा पश्चिम विभागाने दक्षिण विभागावर १० गडी राखून मात करत जिंकली. आत्तापर्यंत उत्तर विभाग आणि पश्चिम विभाग सर्वात यशस्वी संघ आहेत. त्यांनी एकूण १६ वेळा करंडक जिंकला आहे.

स्पर्धेचे स्वरुप

संघ

विक्रम

गत विजेते

सालविजेताColourtextसालविजेता
१९६१-६२पश्चिम विभाग१९९०-९१उत्तर विभाग
१९६२-६३पश्चिम विभाग१९९१-९२उत्तर विभाग
१९६३-६४पश्चिम विभाग आणि
दक्षिण विभाग (विभागुन)
१९९२-९३उत्तर विभाग
१९६४-६५पश्चिम विभाग१९९३-९४उत्तर विभाग
१९६५-६६दक्षिण विभाग१९९४-९५उत्तर विभाग
१९६६-६७दक्षिण विभाग१९९५-९६दक्षिण विभाग
१९६७-६८दक्षिण विभाग१९९६-९७मध्य विभाग
१९६८-६९पश्चिम विभाग१९९७-९८मध्य विभाग आणि
पश्चिम विभाग (विभागुन)
१९६९-७०पश्चिम विभाग१९९८-९९मध्य विभाग
१९७०-७१दक्षिण विभाग१९९९-००उत्तर विभाग
१९७१-७२मध्य विभाग२०००-०१उत्तर विभाग
१९७२-७३पश्चिम विभाग२००१-०२पश्चिम विभाग
१९७३-७४उत्तर विभाग२००२-०३इलाईट सी
१९७४-७५दक्षिण विभाग२००३-०४उत्तर विभाग
१९७५-७६दक्षिण विभाग२००४-०५मध्य विभाग
१९७६-७७पश्चिम विभाग२००५-०६पश्चिम विभाग
१९७७-७८पश्चिम विभाग२००६-०७उत्तर विभाग
१९७८-७९उत्तर विभाग
१९७९-८०उत्तर विभाग
१९८०-८१पश्चिम विभाग
१९८१-८२पश्चिम विभाग
१९८२-८३उत्तर विभाग
१९८३-८४उत्तर विभाग
१९८४-८५दक्षिण विभाग
१९८५-८६पश्चिम विभाग
१९८६-८७दक्षिण विभाग
१९८७-८८उत्तर विभाग
१९८८-८९उत्तर विभाग आणि
पश्चिम विभाग (विभागुन)
१९८९-९०दक्षिण विभाग

हे सुद्धा पहा

भारतचा ध्वज भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक ·चॅलेंजर करंडक ·दुलीप करंडक ·रणजी करंडक ·रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा ·देवधर करंडक



२००६-०७ मौसमात दुलीप करंडक खेळणारे प्रथम श्रेणी क्रिकेट संघ
पश्चिम विभाग | दक्षिण विभाग| मध्य विभाग | उत्तर विभाग | पुर्व विभाग | श्रीलंका अ