Jump to content

दुर्धरा


महाराणी दुर्धरा
महाराणी
राजधानीपाटलीपुत्र
पूर्ण नावदुर्धरा चंद्रगुप्त मौर्य
पदव्यासम्राज्ञी, महाराणी
मृत्यूइ.स.पू. ३२०
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारीपद निर्माण
उत्तराधिकारीमहाराणी हेलेना
पतीसम्राट चंद्रगुप्त मौर्य
संततीबिंदुसार
राजघराणेमौर्य वंश

महाराणी दुर्धरा ही मौर्य साम्राज्याची प्रथम महाराणी होती. ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची पत्नी होती आणि सम्राट बिंदुसार मौर्य याची आई होती.