दुबारे
दुबारे हे हत्ती शिबिर , वन छावणी यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यामध्ये कावेरी नदीच्या काठावर आहे.