Jump to content

दुधना नदी

दुधना
उगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ डोंगरात
पाणलोट क्षेत्रामधील देश छत्रपती संभाजीनगर , जालना व परभणी जिल्हा महाराष्ट्र
लांबी १७७ किमी (११० मैल)
उपनद्या कल्याण, कुंडलिका, सुकना, लहुकी, कसुरा
धरणे अप्पर दुधना , लोअर दुधना


दुधना नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे.