Jump to content

दुग्धजन्य पदार्थ

दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांना दुग्धजन्य पदार्थ म्हणतात.

उदाहरण बासुंदी, श्रीखंड, पनीर, खरवस, इतर.

दुग्धजन्य पदार्थ

  1. सुगंधी दूध
  2. बासुंदी
  3. रबडी
  4. खरवस
  5. साय
  6. दही
  7. योगर्ट
  8. लस्सी
  9. ताक
  10. लोणी
  11. तूप
  12. चक्का
  13. श्रीखंड
  14. आम्रखंड
  15. फ्रूटखंड
  16. पनीर
  17. चीज
  18. दूध भुकटी
  19. क्रीम
  20. आइसक्रीम
  21. पंचामृत
  22. मलई