Jump to content

दीप्ती नवल

दीप्ती नवल (जन्म ३ फेब्रुवारी, १९५२) ही भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका आहे, जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.[] भारतातील महिलांच्या बदलत्या भूमिकांवर भर देणाऱ्या तिच्या संवेदनशील आणि कलात्मक चित्रपट क्षेत्रात तिचे मोठे योगदान आहे.

प्रारंभिक जीवन

नवल चा जन्म ३ फेब्रुवारी १९५१ साली पंजाब मधील अमृतसर येथे झाला होता. कालांतराने तिच्या वडिलांना 'सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क' येथे नोकरी मिळाली आणि तिचे कुटुंब न्यू यॉर्क येथे स्थायिक झाले. तिने हंटर कॉलेजमध्ये फाइन आर्ट्सचे शिक्षण घेतले.[]

नवलने १९७८ मध्ये श्याम बेनेगल यांच्या जुनून या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. दोन वर्षांनंतर, तिने एक बार फिर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.[] स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्यासोबत, ती १९८० च्या समांतर सिनेमात अभिनेत्री बनली. कमला (१९८४) तसेच अनकही (१९८५) सारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका जोरदार साकारल्या.[]

चश्मेबद्दुर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फारूख शेख आणि राकेश बेदी सह दीप्ती नवल

२०१९ मध्ये, ती झोया अख्तर दिग्दर्शित अमेझॉन प्राइम वरील वेब सिरीज 'मेड इन हेवन'च्या एका भागामध्ये ती दीर्घकालाने दिसली.

नवल ने 'दो पैसे की धूप चार आने की बारिश' या मनीषा कोइराला आणि रजित कपूर अभिनित चित्रपटाचे प्रथमच दिग्दर्शन केले. २००९ च्या न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला बेस्ट स्क्रीन प्ले पुरस्कार प्राप्त झाला.[] हा चित्रपट २०१९ साली नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला.[] नवल ने थोडासा आसमान या दूरचित्रवाहिणी मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले. याशिवाय द पाथ लेस ट्रॅव्हल हा कार्यक्रम देखील दिग्दर्शित केला.[]

वैयक्तिक जीवन

नवलचे लग्न चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्याशी झाले होते आणि दोघांना दिशा झा ही दत्तक मुलगी देखील आहे.[] कालांतराने नवलचे पंडित जसराज यांचे पुतणे दिवंगत विनोद पंडित यांच्याशी नातेसंबंधात होते.[] ती पूर्वीपासून अमेरिकन नागरिक आहे.[]

पुरस्कार

  • 1988, बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, मिर्च मसाला 
  • 2003, कराची फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार []
  • 2012, इमॅजिन इंडिया फिल्म फेस्टिव्हल (स्पेन) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
  • 2013, न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार [१०]

चित्रपट कारकीर्द

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका नोंदी
१९७८ जुनूनराशिद ची पत्नी
१९७९ जालियान वाला बाग
१९८० हम पांचलजिया
१९८० एक बार फिरकल्पना कुमार
१९८१ चश्मे बद्दूरनेहा राजन
१९८१ चिरुटा
१९८२ अंगूरतनु
१९८२ साथ साथगीतांजली गुप्ता
१९८२ श्रीमान श्रीमतीवीणा
१९८३ रंग बिरंगीअनिता सूद
१९८३ एकबार चले आओगुलाब दयाल
१९८३ कथासंध्या सबनीस
१९८३ किसीसे ना केहनाडॉ रमोला शर्मा
१९८४ मोहन जोशी हाजिर हो!
१९८४ कानुन क्या करेगाअंजू मेहरा
१९८४ कमलाकमला
१९८४ हिप हिप हूर्रे
१९८४ ये इश्क नही आसानसाहिरा
१९८४ वॉन्टेडअँजेला
१९८४ आंधी गली
१९८५ दामुल
१९८५ फासलेशीतल
१९८५ टेलिफोन
१९८५ होलीप्रो. सहगल
१९८५ अनकहीइंदू अग्निहोत्री
१९८५ औरत पैर की जुती नहीं है
१९८६ आशियाना
१९८६ बेगानाआशा माथूर/आशा कुमार
१९८६ नसिहत
१९८७ मेरा सुहागअतिथी कलाकार
१९८७ मिर्च मसालासरस्वती
१९८८ अभिषप्त
१९८८ शूरवीरनंदा
1988 Main Zinda HoonBina Tiwari
1989 DidiDidi Directed by Tapan Sinha
1989 Marhi Da DeevaBhan Kaur/Bhani Punjabi film
1989 Jism Ka Rishta
1990 Ghar Ho To AisaSharda V. Kumar
1991 ManeGeeta Kannada film
1991 Ek Ghar
1991 सौदागरAarti
1992 CurrentSita
1992 YalgaarSunita (Deepak's wife)
1994 Bollywood
1994 Mr. AzaadRajlaxmi
1995 Dushmani: A Violent Love StoryRama Oberoi
1995 Jai VikraantaHarnam's Wife
1995 GudduKavita Bahadur
1996 Sautela BhaiSaraswati
1998 Aie Sangharsha
1999 Kabhi Pass Kabhi Fail
2000 BawandarShobha Devi
2002 LeelaChaitali Winner – Best Supporting Actress Award at the 2003 Karachi Film Festival[]
2002 Shakti - The PowerShekhar's mother
2003 Freaky ChakraMs. Thomas
2004 अनाहतMahattarika Marathi film
2006 YatraSmita D. Joglekar/Sharda
2008 FiraaqArati
2011 Tell Me O KkhudaMrs. R. Kapoor
2010 Memories in MarchArati S. Mishra Winner – Best Actress Award at the 2012 ImagineIndia Film Festival (Spain)[११]
2011 Trapped in Tradition: RivaazParo
2011 जिंदगी ना मिलेगी दोबाराRahila Qureshi
2011 Bhindi Baazaar Inc.Bano
2013 Mahabharatकुंतिvoice role
2013 B.A. PassMrs. Suhasini Special appearance[१२]
2013 AurangzebMrs. Ravikant Phogat
2013 InkaarMrs. Kamdhar Nominated – Apsara Award for Best Actress in a Supporting Role
2013 Listen... AmayaLeela Winner – Best Actress Award at the 2013 New York Indian Film Festival[१०]
2014 YaariyanGirls hostel warden [१३]
2014 Bang Bang!Jai and Viren's mother (Shikka Nanda
2015 NH10Ammaji
2015 HeartlessMother of the protagonist
2015 TevarPintoo's mother
2016 लायनSaroj Sood [१४]

दूरदर्शन

वर्ष दाखवा भूमिका नोट्स
1985 आपली जहाँशांती ए सहानी दूरदर्शन चित्रपट
1991-1992 काहकाशन
1992 सौदा
1994 तनावसौ मलिक
2003-2004 मुकम्मलसुमिषा
2011 मुक्ती बंधनपरिमिता
2016 मेरी आवाज ही पेहचान हैकल्याणी गायकवाड
2017 The Boy with the Topknotसथनामची आई दूरदर्शन चित्रपट
2019 स्वर्गात केलेगायत्री माथूर पाहुणे
2020 पवन आणि पूजापूजा कालरा
फौजदारी न्याय: बंद दाराच्या मागेविजया 'विज्जी' चंद्रा

संदर्भ

  1. ^ "Exclusive! Deepti Naval: Character actors are now the big stars - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Not just a pretty face". Telegraph India. 12 December 2004. 23 July 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "The art of being Deepti Naval". 8 February 2001. 4 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 October 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Awards". 17 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले. Two Paise for Sunshine, Four Annas for Rain by Deepti Naval
  5. ^ "Words of Love". 16 May 2015. 4 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  6. ^ "Lesser known facts about Deepti Naval". The Times of India. 2 May 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Movies: 'I was keen to come back'". rediff.com. 24 August 2002. 15 August 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  8. ^ Hafeez, Mateen (30 August 2010). "Working in Bollywood for years, but shy of citizenship?". The Times of India. 2019-04-03 रोजी पाहिले.
  9. ^ a b "Letter From Pakistan- December 2003 – January 2004". January 2004. 28 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  10. ^ a b "Winners". 1 March 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  11. ^ "ImagineIndia 2012 Awards". 3 February 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  12. ^ "Deepti Naval makes friendly appearance in 'BA Pass'". 18 June 2013. 4 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  13. ^ "Yaariyan movie review". 17 January 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 January 2014 रोजी पाहिले.
  14. ^ "Exclusive: Dev Patel, Priyanka Bose and Deepti Naval Talk 'Lion' At NY Premiere - The Knockturnal". The Knockturnal (इंग्रजी भाषेत). 2016-11-21. 7 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-01-07 रोजी पाहिले.