दीपा मराठे
दीपा मधुकर मराठे (पूर्वीचे आडनाव कुलकर्णी ; २५ नोव्हेंबर, १९७२:वाई, महाराष्ट्र, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून पाच कसोटी आणि ५९ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे . मराठे .एर इंडिया आणि रेल्वेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]
संदर्भ
- ^ "Player Profile: Deepa Marathe". ESPNcricinfo. 19 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Player Profile: Deepa Marathe". CricketArchive. 19 August 2022 रोजी पाहिले.