दीपा क्षीरसागर
डाॅ दीपा भारतभूषण क्षीरसागर या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी विषयातल्या एम.ए. पीएच.डी असून बीडमधील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर काॅलेजच्या प्राचार्य आहेत.
दीपा क्षीरसागर यांची पुस्तके
- आई (कविता आणि समीक्षा)
- झाले मोकळे आकाश (वैचारिक)
- मागे वळून पाहताना.... (डाॅ. सुहासिनी इर्लेकर यांचे चरित्र, सहलेखिका - अलका चिडगोपकर)
- मैत्र जीवाचे (कथासंग्रह)
- शब्दसागर, अक्षर जागर (ललित)
- संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुरभक्ती, वगैरे वगैरे
पुरस्कार आणि सन्मान
- बीड येथे २०-२१ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेल्या ८व्या मराठवाडा मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. वगैरे वगैरे