Jump to content

दीपनगर

दीपनगर महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यात भुसावळ या तालुक्याच्या ठिकाणाजवळ असलेले एक गाव आहे. येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.