दीक्षित
दीक्षित हे भारताच्या विविध भाषिक समाजांमध्ये आढळणारे आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ 'कवी संजीव' - मराठी कवी, गीतकार.
- म.श्री. दीक्षित - मराठी लेखक
- माधुरी दीक्षित - हिंदी चित्रपटांमधील मराठी अभिनेत्री.
- शरदकुमार दीक्षित - पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय डॉक्टर.
- शीला दीक्षित - नव्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री.
- श्री.ह. दीक्षित - भारतीय तत्त्वज्ञान या विषयावर ग्रंथ लिहिणारे एक प्राध्यापक