दिवाळी अंक (यादी)
★ कृष्णाकाठ दिवाळी अंक २०१८ सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या कृष्णाकाठ दिवाळी अंकाचे यंदा ३८ वे वर्ष आहे. या अंकात अनेक उत्तम लेख प्रसिद्ध झाले आहेत.हा अंक पीडीएफ स्वरूपात समाज माध्यमावर उपलब्ध असून वाचकांनी त्याचा मोठ्या संख्येने प्रसार केला आहे.फक्त दिवाळीच्या पाच दिवसात वाचून संपवावा असा हा अंक नसून एक संग्राह्य असा अंक आहे. ★ शब्दशिवार दिवाळी अंक २०२० मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाचे हे सातवी वर्ष असून अंकाच्या संपादक एडवोकेट कुमुदिनी सिद्धेश्वर घुले या असून अंकाचे सहाय्यक संपादक प्राध्यापक नारायण घुले हे असून सहाय्यक संपादक तनुजा हा अंक ई-बुक स्वरूपात देखील उपलब्ध आहे अंकामध्ये अनेक मान्यवरांच्या वैविध्यपूर्ण लेखनाचा समावेश असून अत्यंत संग्राह्य अंक आहे. ★ चिरांगन वऱ्हाडी अंक गेल्या तीन वर्षापासून अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात येतो. २०२० हे अंकाचे तिसरे वर्ष आहे. अस्सल वऱ्हाडी बोलीभाषेतील हा दिवाळी अंक आहे. बोली भाषेतील दर्जेदार लेखकांच्या साहित्याचा यात समावेश असतो. या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक श्री.श्याम ठक यांचेसह संपादक निलेश कवडे आणि कार्यकारी संपादक सुप्रसिद्ध युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे आहेत. ★ गझल अमृत दिवाळी अंक २०२० गझल मंथन साहित्य संस्था कोरपना जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने गझल अमृत दिवाळी अंकाचे प्रकाशन केल्या जाते. संपूर्ण गझल विधेला वाहिलेला हा दिवाळी अंक असून या अंकामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांच्या गझल आणि गझल विषयक चिंतनात्मक लेखांचा समावेश आहे. या दिवाळी अंकाचे संपादक जयवंत वानखडे असून गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे हे आहेत.
@ मोडीदर्पण दिवाळी अंक २०२१
मोडी लिपी मित्रमंडळ,मुंबई या संस्थेच्या माध्यमातून गेली ११ वर्षे मोडी लिपीच्या संवर्धनासाठी "मोडीदर्पण" दिवाळी अंक प्रकाशित केला जातो.यंदा या अंकाचे १२ वे वर्ष असून मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली असलेल्या मोडीलिपीचे महत्त्व उलगडवून दाखवणारा,तसेच भूतलावरील स्वर्ग अशी ओळख मिरविणा-या 'कोकण' या विषयावर वाहिलेला प्रत्येकाच्या संग्रही असावा अशा या दर्जेदार दिवाळी अंकाचे मुख्य संपादक सुभाष लाड यांचेसह कार्यकारी संपादक विजय हटकर हे आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजलिपी म्हणून मान्यता असलेल्या मोडीलिपीसह समृद्ध कोकणवासीयांचा इतिहास, निसर्ग, पर्यावरण व पर्यटनाची ओळख करून देणारा हा दिवाळी अंक ई-बुक स्वरूपात देखील उपलब्ध असून वाचकांच्या पसंतीस उतरलेला हा अंक आहे.
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली दिवाळी अंक स्पर्धा
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू रहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते.
या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनिफिती, ध्वनिचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा २५ प्रकारांमध्ये २५ पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरूपात देण्यात येतात. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजला जातो. केलेल्या कामाची पसंती आणि पोचपावती म्हणून मिळणाऱ्या पारितोषिकांचे स्वरूप वेगवेगळे असते. काही पारितोषिके स्थानिक पातळीवर तर काही पारितोषिके जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची समजली जातात. या पारितोषिकांनी सन्मानित होणाऱ्या व्यक्तींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. अशाच पारितोषिकामध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या पुरस्काराचा समावेश होतो. वेगळी वाट धरून साहित्यविश्वात वेगळी ठसा उमटवणाऱ्या तसेच वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या दिवाळी अंकांना या बहुप्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाते. म्हणूनच साहित्य विश्वात या पुरस्काराचे वेगळेच स्थान आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्त साजरा होतो.
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकांना वरील २५ प्रकारांमध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतिचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातात. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जातात. स्पर्धेसाठी अधिकृतरीत्या आलेल्या दिवाळी अंकांमधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाते. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतात.
दिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. 'मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे माझ्यासारख्या प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.' दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम रहावी यासाठी जयसिंगपुरात गेल्या १०६+ वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय सुरू झाले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (६) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे (पत्ता - डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट १६, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com,) या पत्यावर पाठवाव्या लागतात.(फोन नं. किंवा ०२३२२ - २२५५००, ९९७५८७३५६९)
दिवाळी अंकांची यादी
पहिल्या चारही वर्षी वयम् दिवाळी अंकाला[१] विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.), कोकण मराठी साहित्य संघ (को.म.सा.प.), कल्याण सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक उल्हास प्रभात, बदलापूर ठाणे संपादक गुरुनाथ बनोटे दिन्मार्क पब्लिकेशन या संस्थांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
अक्कलकोट स्वामीदर्शन - दिवाळी अंक अंकुर - दिवाळी अंक अखंड आनंद - दिवाळी अंक अॅग्रोटेक - दिवाळी अंक अॅग्रोवन - पुणे अणुपुष्प - दिवाळी अंक अंतर्नाद - दिवाळी अंक अंतिम पर्याय - दिवाळी अंक अतिरेक अथश्री - दिवाळी अंक अदभुत विश्व अद्वैत सृजनवेध आध्यात्मिक व्यापार सरिता अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र - दिवाळी अंक अधिष्ठान - दिवाळी अंक अनघा अनाघ्रात - औरंगाबाद अनामिक - मुंबई अनिता - दिवाळी अंक अनुदिन - दिवाळी अंक अनुपुष्प - पुणे अनुप्रिता अनुप्रिती अनुबंध अनुराग - मुंबई अनुराधा - मुंबई अनुवाद अनुवादित अनुष्टुभ अन्नपूर्णा अन्नपूर्णा - मुंबई अपलम् चपलम् अपूर्व अपूर्वाई अपेक्षा अप्सरा - मुंबई अबकडई अबब अंबर अभिधानंतर - मुंबई अभिनंदन अभिनित - जळगांव अभियान - गुजराती अंक अभिरुची - अमेरिका अभिव्यक्ति अमृत अमृत आयुर्वेद अमृतघट - दिवाळी अंक अमृतवेल बिझनेस अमृतवेल मनी प्लस अॅम्यॅचुअर - दिवाळी अंक अमर चित्र कथा - मुंबई अरुण अर्थपूर्ण - दिवाळी अंक अर्थपूर्ण - पुणे अर्थपर्व अर्थमंथन अर्थवेद अर्थवेध अलका - मुंबई अलख निरंजन - ठाणे अलोकिता - दिवाळी अंक - २०१३ अवती भोवती - पुणे अवनी अष्टपैलू असावा पार्टनर - मुंबई अस्तित्व - मुंबई अस्मितादर्श - दिवाळी अंक असाही महाराष्ट्र अहेर अहेर - मुंबई अक्षय सार्वमत - दिवाळी अंक अक्षर - दिवाळी अंक अक्षरअयान अक्षरअयान - दिवाळी अंक अक्षरगंध - दिवाळी अंक अक्षरतेज - दिवाळी अंक अक्षरदीप अक्षरधन - मुंबई अक्षरपान - दिवाळी अंक अक्षरप्रतिष्ठा - दिवाळी अंक अक्षरप्रभा - दिवाळी अंक अक्षरबंध - दिवाळी अंक - २०१३ अक्षरभेट - दिवाळी अंक अक्षरवाङ्मय - अक्षरवेल अक्षरवैदर्भी अक्षरसंवेदना आकंठ - मुंबई आक्रोश आकांक्षा आगरी दर्पण - मुंबई आगरी समाजमन - मुंबई आगळं वेगळं - पुणे आघाडी आज - लातूर आजचा तटरक्षक आजचा सुधारक आतुर आदर्श जनता - रत्नागिरी आदिमाता आधुनिक किसान आनंद आनंद गंधाली आनंद दर्पण आनंद सुगंध - मुंबई आनंदघन - मुंबई आनंदधारा आनंदाचे डोही आनंदाचा सोहळा - मुंबई आनंदी जीवन आपले छंद - दिवाळी अंक आपलं पोलादपूर आपलं महानगर - पुणे आपलं महानगर - मुंबई आपले वसंतश्री आपला खान्देश - दिवाळी अंक आपला डॉक्टर आपला परम मित्र - ठाणे आपला साथीदार - दिवाळी अंक आपली साहित्य सृष्टी आभाळमाया - दिवाळी अंक आभाळमाया - दिवाळी अंक आमची श्रीवाणी - दिवाळी अंक आम्ही उद्योजिका - दिवाळी अंक आम्ही पार्लेकर - मुंबई आम्ही मराठी - मुंबई आम्ही संगमनेरी - पुणे आम्ही स्त्रिया आम्ही सारे ब्राम्हण आय टी आय - दिवाळी अंक आयुर्वत्त आयुर्वेद वैद्य आयुर्वेद वैभव - ठाणे आयुष्याचं प्रतिबिंब आयाम - पुणे आयाम - दिवाळी अंक आरती आरंभ आरोग्य ज्ञानेश्वरी - ठाणे आरोग्य तेथे - पुणे आरोग्य दर्पण - पुणे आरोग्य रहस्य आरोग्य वैभव आरोग्य श्री आरोग्यथाळी आरोग्यदर्पण - पुणे आरोग्यम - ठाणे आरोग्यमंत्र आलाप - आवाज आवाज - पुणे आवाज - मुंबई आवाहन आविष्कार आशय - दिवाळी अंक आश्रय आशा - नाशिक आश्लेषा आहुति इत्यादी इत्यादी - पुणे इत्यादी मनोविकास इत्यादी मनोविकास इंद्रधनु - दिवाळी अंक इंद्रधनुष्य इन्स्पेक्टर - पुणे इब्लिस - दिवाळी अंक इरिंग मिरिंग ईत्यर्थ ईशसंदेश - रायगड ई-सकाळ उत्तम अनुवाद - पुणे उत्तमकथा - पुणे उत्तररंग - पुणे उत्सव उदगार - पुणे उद्याचा मराठवाडा - ठाणे उद्याचा मराठवाडा - दिवाळी अंक उद्याचा मराठवाडा - नवी दिल्ली उद्योग व्यापार विश्व - दिवाळी अंक उद्योगश्री उद्योजक उद्वेली हास्यानंद उपक्रम उमीर - जालना उर्धावकार - दिवाळी अंक उल्हास प्रभात - दिवाळी अंक ऊर्ध्वाधर - दिवाळी अंक ऊर्मी - दिवाळी अंक ऊंसमळा ऋग्वेद ऋतुगंध ऋतुरंग ऋतुरंग - मुंबई ऋषिआनंद - दिवाळी अंक एक शब्द एक संक्रमण - ठाणे एकच थरार - मुंबई एकता एकता - कॅनडा एकता - पुणे एकमत - लातूर एल्गार ऐक्य ऐलपैल ऐवजी - बुलढाणा ऐसी अक्षरे - पुणे ऑल दि बेस्ट ओंकार ओम चैतन्य (ॐ चैतन्य) औक्षवंत औरंगाबाद दर्शन, कुबेर दिवाळी अंक, कुजबुज कजरी कण्हेरी कथा पौर्णिमा कथाश्री - मुंबई कदंब - ठाणे - कदंब - मुंबई करवली - दिवाळी अंक करवीर काशी कराड वैभव करू टवाळकी - मुंबई कलमनामा कलमनामा बदल कलाकुंज कलाकुंज मेजवानी कलादीप - दिवाळी अंक कलामंच - दिवाळी अंक कलारंग - दिवाळी अंक कलावैभव कलाविष्कार - ठाणे कलासंस्कृती कल्पक निवड कल्पना कविता रती - धुळे कविता विश्व - औरंगाबाद कविताश्री कवितासागर कवितासागर - ई-दिवाळी अंक कस्तुरी गंध - दिवाळी अंक कान्हेरी - दिवाळी अंक कामगार कामगार जगत कॉमेडी कट्टा कालनिर्णय कॉलेज कट्टा - पुणे काव्य दिवाळी काव्य सरोवर काव्यदीप काव्यसृष्टी काव्यांजली किरात - दिवाळी अंक किर्लोस्कर किल्ला किल्ले रायगड किशोर किशोर - अमरावती किशोर - उस्मानाबाद किशोर - कोल्हापूर किशोर - नागपूर किशोर - मुंबई किशोर - रायगड किशोर - लातूर किस्त्रीम - पुणे किस्त्रीम - मुंबई काहूर - दिवाळी अंक कुंभश्री - दिवाळी अंक कुमार - कोल्हापूर कुमार - दिवाळी अंक कुमार - पुणे कुलदेवता कुलाबा दर्पण - रायगड कुसुमाकर कृषकोन्नती - अकोला कृषकोन्नती - नागपूर कृषकोन्नती - पुणे कृषीवल - मुंबई कृषीवल - रत्नागिरी कृषीवल - रायगड कृष्णाकाठ केल्याने भाषांतर केशव प्रकाश केसरी - पुणे कैरी कैवल्य - दिवाळी अंक कोकण दिनांक कोकणनामा कोकण प्रभात कोकण मंथन कोकण शक्ति कोकण सफर कोमसाप - दिवाळी अंक कोल्हापूर उद्यमवार्ता कोल्हापूर विशेष - कोल्हापूर कोल्हापुरी मिसळ - दिवाळी अंक कोष्टी समाचार - मुंबई क्रांती टाइम्स - रायगड क्रीडा वैभव खेळ - मुंबई खेळाडू - रायगड गझल अभिव्यक्ती गडहिंग्लज प्रगती - दिवाळी अंक - २०१३ गडहिंग्लज समाचार - गडहिंग्लज गंधाली गंमत जंमत गमभन गुंजन - अमेरिका गुणवंत प्रतिमा - दिवाळी अंक - २०१३ गुन्हेगार - दिवाळी अंक गुन्हेगारी गुंफण - दिवाळी अंक गुंफण - पुणे गुरू महाराज गूढविद्या ग्रंथसखा - औरंगाबाद ग्रंथसंपदा ग्रंथसंपदा - नागपूर ग्रंथाली - अमेरिका ग्रंथाली - आखाती ग्रंथाली - ऑस्ट्रेलिया ग्रंथाली - कॅनडा ग्रंथाली - सौदी अरेबिया ग्रंथाक्षर गुरुप्रसाद - पुणे गुरुमाऊली ग्रहबोली - पुणे ग्रहवेध - मुंबई ग्रहसंकेत - पुणे ग्रहांकित - पुणे ग्रामदैवत ग्राममंगल शिक्षणवेध ग्राहकहित - पुणे ग्राहकहित - पुणे - गृहलक्ष्मी - मुंबई गृहशोभा - नवी दिल्ली गृहशोभिका - अहमदाबाद गृहशोभिका - कोचीन गृहशोभिका - कोलकाता गृहशोभिका - चेन्नई गृहशोभिका - नवी दिल्ली गृहशोभिका - पाटणा गृहशोभिका - बेंगलोर गृहशोभिका - भोपाळ गृहशोभिका - मुंबई गृहशोभिका - लखनौ गृहशोभिका - सिकंदराबाद गृहसंकेत गृहस्वामिनी गृहिणी डायरी - पुणे गार्गी - मुंबई गार्गी गार्गी - गावकरी - नाशिक गोडवा - पुणे गोडवा उसाचा - पुणे गोदातीर समाचार - दिवाळी अंक गोवादूत - दिवाळी अंक घरकुल - ठाणे घरकुल - दिवाळी अंक घरचा वैद्य - पुणे ङोंबिवलीकर - ठाणे चटक मटक रुचकर चटपटीत चतुरंग चतुरंग अन्वय - दिवाळी अंक चंदेरी - मुंबई चंदिका चंद्रकांत चंद्रिका चंपक - नवी दिल्ली चंपक - मुंबई चला करू या धमाल चाणक्य मंडळ चाफा - जळगांव चार शब्द - मुंबई चारचौघी चालना - मुंबई चाळीशी स्वास्थ्य चाहूल चिंतन - ठाणे चिंतन आदेश चित्रछाया - ठाणे चित्रलेखा - गुजराती अंक चित्रलेखा - मुंबई चित्रसृष्टी चिन्ह - मुंबई चिमुकली दिवाळी चेतना - दिवाळी अंक चैतन्य - पिंपरी चैत्राली चैत्रेय चोपदार चौफेर - दिवाळी अंक चौफेर पुणे - पुणे चौफेर समाचार चौफेर साथीदार - मुंबई चौफेर साक्षीदार छात्रप्रबोधन छावा - पुणे छोटू छोटू धनंजय - दिवाळी अंक छोट्या दोस्तांचा छोटू - पुणे छोट्यांचा आवाज - ठाणे जगावेगळी मुशाफिरी जडण घडण - पुणे जत्रा जत्रा - पुणे जत्रा - विनोदी विशेषांक - पुणे जननी जनप्रवाह - मुंबई जनयुग जनश्रद्धा जनसभा - नवी मुंबई जनसंवाद - दिवाळी अंक जनस्वास्थ - दिवाळी अंक जनादेश जन्मशताब्दी जलोपासना जव्हार कालरंग जागर जाज्वल्य जालवाणी जिद्द - दिवाळी अंक जिन धर्मप्रभा जीवनजल जीवनज्योत जीवनमार्ग - मुंबई जीवन शिक्षण जैन महाराष्ट्र महिला ज्येष्ठ पर्व ज्योतिष ओनामा - पुणे ज्योतिष तंत्र आणि मंत्र ज्योतिष समाचार ज्योतिष ज्ञान ज्योत्स्ना झंकार झपाटा मनोरंजनाचा - दिवाळी अंक झी मीडिया - दिवाळी अंक झुंजुमुंजु झुंझार टॉनिक - दिवाळी अंक ठकठक - दिवाळी अंक ठिणगी - दिवाळी अंक डहाणू टाईम्स डहाळी - दिवाळी अंक डायबेटीस मित्र डायबीटीस मित्र डोंबिवलीकर - दिवाळी अंक तनिष्का - दिवाळी अंक तरुण - दिवाळी अंक तरुण भारत - दिवाळी अंक - नागपूर तरुण भारत - दिवाळी अंक - बेळगांव तरुण भारत - दिवाळी अंक - मुंबई तांत्रिक विद्या उपासना - दिवाळी अंक तारका - दिवाळी अंक तारांगण - दिवाळी अंक तारापा - दिवाळी अंक ताऱ्यांचे जग - दिवाळी अंक ती - दिवाळी अंक तुका म्हणे - दिवाळी अंक तुकोबावाणी तेजस्विता तेजोनिधी - दिवाळी अंक तुतारी - दिवाळी अंक तुमचेनी माझे शब्द - दिवाळी अंक थॅंक्यू डॉक्टर - दिवाळी अंक थरार - दिवाळी अंक दहावी दिवाळी - पुणे दहावी दिवाळी सेमी इंग्रजी माध्यम दामिनी दिवा दिवाळी आवाज - दिवाळी अंक दिवाळी फराळ दिवाळी फराळ संयम दिव्य मराठी - दिवाळी अंक दिव्य मराठी - भोपाळ दिव्यचक्षू दिव्यचक्षु - पुणे दिव्यचक्षु - मुंबई दिव्यांग - मुंबई दीपज्योती दीपतेज - दिवाळी अंक दीपमाला दीपमाला दीपलक्ष्मी दीपवैभव - लोकमत समाचार - नागपूर दीपश्री - मुंबई दीपश्री - रायगड दीप सुश्रेय - मुंबई दीपावली - अहमदनगर दीपावली - मुंबई दीर्घायु - पुणे दरवळ - दिवाळी अंक दर्याचा राजा - दिवाळी अंक दर्यावर्दी - दिवाळी अंक दर्शन - दिवाळी अंक दशभुजा दामिनी - दिवाळी अंक दक्षता दक्षिण महाराष्ट्र केसरी - दिवाळी अंक दक्षिण युग - दिवाळी अंक दुर्गांच्या देशातून - दिवाळी अंक दृष्टिलक्ष्य - दिवाळी अंक दृष्टी - दिवाळी अंक देशदूत देशोन्नती - दिवाळी अंक देहबोली - दिवाळी अंक दैवज्ञ शक्ती - दिवाळी अंक दैवज्ञश्री - दिवाळी अंक द्रोणागिरी - रायगड द्विदल - दिवाळी अंक धगधगती मुंबई - मुंबई धनंजय - मुंबई धनुर्धारी - मुंबई धन्वंतरी आपल्या घरी धर्मगंगा धुमधमाल धमाल धमाल धमाका - अहमदनगर धर्मभास्कर - मुंबई धर्मयज्ञ ध्वज क्रांती - रायगड धार्मिक ध्यास नगारा नमस्कार न्यू इंडिया न्यूझ रत्नागिरी - रत्नागिरी न्यूझरूम लाइव्ह नवनीत नवप्रभा नवयुग नवरंग रुपेरी - पुणे नवरंग रुपेरी - मुंबई नवरत्न - दिवाळी अंक नवल - पुणे नवल - पुणे - नवशक्ती नव्हाळी नवा पुढारी - जयसिंगपूर नवा महाराष्ट्र नवा माणूस नवाक्षरदर्शन - मुंबई नवोदय नवोदिता - दिवाळी अंक नक्षत्राचं देणं नागरिक नाथनगरी नॉनव्हेज मेजवानी नाविता नियतकालिक निरंजन निर्भिड लेख - रायगड निर्मळ रानवारा - पुणे निरोगी आरोग्याचे रहस्य - मुंबई निळकंठेश्वर समाचार - लातूर निवडक अबकडई निशांत निसर्ग वसुंधरा निसर्गसेवकचा अभिजात नीहार - पुणे पंचधारा पंढरपूर लाईव्ह पंढरी संदेश - पंढरपूर पत्रकार दर्पण - मुंबई पत्रकार मित्र पद्मगंधा पनवेल टाइम्स - रायगड परामर्श परिवर्तनाचा वाटसरू पर्ण पलाश पवनेचा प्रवाह - पुणे पवनेचा प्रवाह पाञ्चजन्य - नवी दिल्ली पांथस्थ - दिवाळी अंक पार्टनर पारिजात पालकनीती - कर्वेनगर, पुणे पालकनीती - कोथरूड, पुणे पालकनीती - पुणे पासवर्ड पीटर पीपल्स पॉलिटिक्स पुढचं पाऊल पुढचं पाऊल - ०१ पुढचं पाऊल - ०२ पुढारी - कोल्हापूर पुढारी - दिवाळी अंक पुणे प्रतिष्ठान पुणे पोस्ट पुण्यनगरी - दिवाळी अंक पुण्यभूषण पुण्यभूषण - पुणे पुण्यभूषण - मुंबई पुनवडी प्रबोधन पुरोगामी सत्यशोधक पुलश्री - मुंबई पुश पुस्तक विश्व - दिवाळी अंक पैलतीर प्रगती प्रज्योत प्रत्यक्ष प्रतापगडचे वारे प्रतिबिंब - सांगली प्रतिभा प्रतिभा - ठाणे प्रतिभा - दिवाळी अंक प्रतिरंग - प्रतिष्ठान - दिवाळी अंक प्रपंच प्रबोधन प्रकाशन ज्योती - इचलकरंजी प्रभा प्रभात प्रभात दर्शन प्रभात प्रतिष्ठान पर्यटन पर्याय पर्यावरण प्रवरेचे पाणी पुरुषउवाच - दिवाळी अंक पुरुषस्पंदनं - मुंबई प्रसाद - पुणे प्रहार - दिवाळी अंक प्राची प्रिय मैत्रीण प्रियंवदा प्रीमिअर प्रीमियर - पुणे पोर्ट ट्रस्ट कामगार - मुंबई पोलीस पोलीस टाईम्स फॅमिली टाईम्स - जालंधर फ फोटोचा फुल टाईमपास - पुणे फुल मनोरंजन - पुणे फुलपाखरु - दिवाळी अंक फुलबाग फुलोरा १ फुलोरा २ फुलोरा ३ फुलोरा ४ फुलोरा ५ फुलोरा - दिवाळी अंक फेसबुक दिवाळी अंक फिरकी फोर्थ ईस्टेट बडोदा वत्सल ब्रह्मचैतन्य ब्रह्मलिखित - पुणे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान १ ब्रह्मज्ञान २ ब्रह्मज्ञान ३ ब्रह्मलिखित ब्राह्मण मानस ब्राह्मण्य बळिराजा बळीराजा - पुणे बुवा बहुश्रुत बागेश्री बातमीदार बाबासाहेब आंबेडकर बारावी दिवाळी बारावी मित्र बारावी मित्र - विज्ञान बाल मैफल बालमैफल बालरंजन - मुंबई बालवाडी बालसन्मित्र - मालवण बाळासाहेब ठाकरे बिझनेस एक्सप्रेस भक्तिसंगम भन्नाट भन्नाट - दिवाळी अंक भयकथा - ठाणे भविष्य भविष्यनिर्णय - पुणे भविष्यवेध - पुणे भूकंप - लातूर भूमिपुत्र - दिवाळी अंक भूषणराज भाकीत भाग्यदीप भाग्यदीप ओंकार भाग्यनिर्णय भाग्यश्री संकेत भाग्यसंकेत - पुणे भारत इतिहास संशोधन मंडळ पत्रिका भारतसत्ता - लातूर भालचंद्र - नाशिक भाषा आणि जीवन - पुणे भास्कर भूषण - दिवाळी अंक मंगल ज्योत मंगलधाम मंगलवर्धनी - दिवाळी अंक मज्जाच मज्जा मज्जाच मजा - पुणे म टेनी लि - मुंबई मणिपुष्पक मंत्र तंत्र तोडगे मधुमित्र मधुवार्ता - सांगली मन उधाण वाऱ्याचे मनःशक्ती - लोणावळा मनशक्ती मनी मानसी - दिवाळी अंक मनोगुज मनोगत मनोभावना मनोरंजन मनोविज्ञान मनोविश्व मनोहर मुंबई गुप्तचर - रायगड मुंबईदीप - मुंबई मुक्त आनंदघन - नवी मुंबई मुक्त आनंदघन - मुंबई मुक्तछंद - अकोला मुक्तछंद- महाड मुक्तशब्द मुक्तसंवाद मुक्ता - दिवाळी अंक मुक्तिसेन मृगया मृण्मयी मेजवानी - मुंबई मेनका - पुणे मैत्र - दिवाळी अंक मैत्रीच्या पलीकडे मैत्रीण मैफल मयूरपंख मराठवाडा दर्पण - जालना मराठवाडा नेता - लातूर मराठा मराठावंश मराठी डायजेस्ट मराठी दिल्ली मराठी दिल्ली - नवी दिल्ली मराठी दिल्ली - पुणे मराठी पत्रकार परिषद आवाज मराठी मंडळ मराठी व्यापारी मित्र मराठी विज्ञान परिषद पत्रिका - औरंगाबाद मराठी विज्ञान परिषद पत्रिका - कोल्हापूर मराठी विज्ञान परिषद पत्रिका - मुंबई मराठी सृष्टी - मुंबई मराठी सामर्थ्य मराठीवर्ल्ड - दिवाळी अंक मेरी सहेली मुलांचे मासिक - नागपूर मेळ ग्रंथांचा मेळ ग्रहांचा मुशाफिरी मशाल मस्त भटकंती - ठाणे मस्त भटकंती - दिवाळी अंक मेहता ग्रंथ जगत मेहता मराठी ग्रंथजगत - पुणे मेहेर महाअनुभव - पुणे महाअनुभव - मुंबई महान कार्य - दिवाळी अंक - २०१३ महान पोलीस टाइम्स महान मराठा महानगराचा गाडा - औरंगाबाद महानगरी वार्ताहर महानगरीय वार्ताहर महापुरुष महामुंबई झुंजार महाराष्ट्र टाईम्स - मुंबई महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र साहित्य पत्रिका महाराष्ट्राची अस्सल विनोदी जत्रा महाराष्ट्राची जत्रा - धुळे महालक्ष्मी महावार्ता न्यूझ - दिवाळी अंक महासागर महिला महिला ज्योतिर्विद महिला विश्व माऊस माऊस - ब्रेल लिपीतील दिवाळी अंक माझं अस्तित्व - दिवाळी अंक माझं उपनगर - दिवाळी अंक - २०१३ माझं कोकण - मुंबई माझे पुण्यभूषण माझ्या मना - दिवाळी अंक माझी अभ्यासिका - दिवाळी अंक माझी मैत्रीण माझी मराठी माझी वहिनी - पुणे माझी वाहिनी माझी सहेली माणदूत एक्सप्रेस माणदेश - पुणे माणदेश वार्ता - दिवाळी अंक माणदेशी न्यूझ - दिवाळी अंक माणूस माणिक मोती - दिवाळी अंक माणिपुष्पक मांदियाळी मानमुक्तरंग मानिनी मामू माय मराठी माय मराठी विशेषांक मायबोली मायबोली मराठी मायबोली हितगुज मायमराठी मायमावशी मायलेकी - दिवाळी अंक मार्मिक - मुंबई मालन माहेर - पुणे मित्राक्ष - रायगड मित्रांगण मित्रोदय मिरज रहदारी - दिवाळी अंक मिळून सा-याजणी मिळून साऱ्याजणी - पुणे मिस्कील मिसळपाव मी मराठी मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा मी सौंदर्या मीडिया वॉच मीरा मधुदा मोगरा फुलला मोहिनी मोहिनी - पुणे मोहिनीराज मौज - मुंबई यक्ष - बीड युग युगांतर युगांतर - यज्ञ युवकमुद्रा युवा अक्षर युवा वार्ता - संगमनेर युवानेता - दिवाळी अंक यशप्राप्ती - दिवाळी अंक यशवंत यशवंत - लातूर यशस्वी जीवनाचे रहस्य - मुंबई यशोदर्शन - दिवाळी अंक - २०१३ यशोधरा - पुणे या सख्यांनो या योगप्रकाश - नागपूर योगसिद्धी योगसिद्धी रे मना रंगतरंग - पुणे रंगदीप - अमेरिका रंगश्रेयाली - मुंबई रूचकर रचना - अमेरिका रचना - दिवाळी अंक - २०१३ रूचिपालट रुचिरा रुची रुचीपालट रजत रणधैर्य रणांगण रत्नदीप रत्नभूमि - दिवाळी अंक रत्नागिरी एक्सप्रेस - दिवाळी अंक रत्नावली रत्नावली - दिवाळी अंक रूपा रविवारची जत्रा रविवारची धमाल जत्रा रश्मिन रेषेवरची अक्षरे रसराज रसायनी टाइम्स - दिवाळी अंक रसिक - पुणे रसिक रंजन रहदारी रागिणी रांगोळी रांगोळी - हितगुज राजकीय डावपेच - नवी मुंबई राजकीय वृत्त - पुणे राजगौरी - दिवाळी अंक राजप्रिया अक्षरपान राजहंस - दिवाळी अंक राधिका - अलिबाग रानफूल दिवाळी अंक रानमोगरा रानवारा - पुणे रामटेकच्या गडावरून - नागपूर रामप्रहर रामबाण रायगड ध्वनी समाचार - रायगड रायगड नगरी - रायगड रायगड मनोगत - रायगड रायगडचा युवक - रायगड रायगडची खाण - रायगड राशी भविष्य रिद्धी सिद्धी रिक्षावाला मंच रोखठोक - मुंबई रोमिओ रोहा टाइम्स - रायगड रोहिणी लखलख चंदेरी लर्न मोअर - दिवाळी अंक ललकार - मुंबई ललकार - सांगली ललना ललित - मुंबई लव अंकुश - ठाणे लळित - पुणे लक्ष्मीकृपा लक्ष्मीपुत्र - दिवाळी अंक लक्ष्यवेध - ठाणे लाजरी - लॉलीपॉप लास्ट डे लीलाई - ठाणे लोकजागर लोकप्रभा - मुंबई लोकमंगल - सोलापूर लोकमत दीपोत्सव लोकराज्य - कोल्हापुर लोकराजा - नाशिक लोकराज्य - पुणे लोकराज्य - मुंबई लोकसत्ता - कोल्हापूर लोकसत्ता - मुंबई लोकसत्ता - विदर्भरंग - नागपूर लोकसेवक - दापोली लोकसेवा लोकसंवाद यथार्थ लोकसाथी - मुंबई लोकसारथी वंदे स्वयंभू वनराई - दिवाळी अंक वनौषधी - कोल्हापूर वयम् वर्ल्ड सामना - दिवाळी अंक - २०१३ वसंत - मुंबई वसंतश्री वसा वसुंधरा - रायगड वसुधा वाङ्मयीन वाणिज्य विश्व वादळवारा - रायगड वारणेचा वाघ वार्षिक राशिभविष्य वार्षिक राशी भविष्य वार्षिक स्वयंवर वास्तु प्राजक्त वास्तुरहस्य - मुंबई वास्तुविचार वास्तुसंस्कृती - ठाणे वास्तुसंस्कृती - पुणे विक्रांती विकासकर्मी अभियंता मित्र विचार भास्कर विचार वैभव - दिवाळी अंक - २०१३ विचित्र विश्व - पुणे विदुषक विदूषक विनोद विनोदी एक्सप्रेस विपुलश्री - पुणे विमर्श विवेक विवेक - औरंगाबाद विवेक - गोवा विवेक - जळगाव विवेक - नवी मुंबई विवेक - पुणे विवेक - मुंबई विवेक - रत्नागिरी विवेक जागर - जयसिंगपूर विवेक विचार - सोलापूर विवेक समाचार विवेकदीप विविधवृत्त विश्रांती - दिवाळी अंक विश्रांती - पुणे - विश्वकर्मा पांचाळ विश्वदीप शब्दोत्सव - दिवाळी अंक विश्वेश समाचार विशाखा - पुणे विशाल विटा - दिवाळी अंक विहार व्हिजन स्पर्धा परीक्षा वीणा वैद्यकीय सामाजिक मार्गदर्शक वैद्यराज - नवी मुंबई वैद्यराज - मुंबई वैद्यराज व्हिजन वेदांत मंत्र तंत्र यंत्र विज्ञान वेदान्तश्री: - दिवाळी अंक वेदायन वेध वेबदुनिया - दिवाळी अंक वेबदुनिया दिवाळी अंक - अमेरिका वेबदुनिया दिवाळी अंक - इंदूर वेबदुनिया दिवाळी अंक - चेन्नई वेबदुनिया दिवाळी अंक - नवी दिल्ली व्यापारी मित्र - दिवाळी अंक व्यासपीठ शक्ती सर्वोत्तम - इंदूर शतायुषी शतायू - मुंबई शब्द शब्दकली - दिवाळी अंक शब्दगंधार शब्दगांधार शब्दगाऽऽरवा शब्दत्रिदल - मुंबई शब्द दरवळ शब्ददर्वळ - इंदूर शब्ददर्शन - दिवाळी अंक - २०१३ शब्ददीप - पुणे शब्ददीपोत्सव - मुंबई शब्दरुची शब्दशकुन शब्दशिल्प - दिवाळी अंक शब्दसंस्कार शब्दसृष्टी शब्दहिरवळ शब्दांकित प्रतिभा - मुंबई शब्दांकुर - अकोला शब्दांकुर - रत्नागिरी शब्दांगण शब्दालय - दिवाळी अंक शब्दोत्सव - दिवाळी अंक शुभंकर शुभम शेतकरी संघटक - औरंगाबाद शेती प्रगती - दिवाळी अंक श्यामची आई - पुणे श्यामसुंदर शूर सेनानी श्रम कल्याण युग श्रमिक एकजूट श्रावणी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री अक्षरधन श्री गजानन आशिष श्री तशी सौ श्री दीपलक्ष्मी श्री दीपलक्ष्मी - मुंबई श्री धन्वंतरी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - पुणे श्री भगवतकृपा श्री माळी वैभव श्री व सौ - पुणे श्री वर्धन - रायगड श्री सदगुरू साईकृपा श्री सर्वोत्तम श्री स्वामी कृपा श्री स्वामी गुरुमाऊली श्री स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ पदयात्रा - रत्नागिरी श्री साई विचारधारा श्री साईसागर श्रीपाद वल्लभ लीला श्रीवत्स श्रीसूर्या - नागपूर शैव प्रबोधन - मुंबई शहर टाईम्स - दिवाळी अंक शहर टाईम्स - दिवाळी अंक - ठाणे शहर टाईम्स - दिवाळी अंक - मुंबई शारदा शिक्षण संक्रमण शितल टाईम्स शिंदे शब्दोत्सव - उस्मानाबाद शिवतेज शिवतेज स्वप्न शिवपथ शिवप्रेमी जनजागरण शिवमार्ग - पुणे शिवराष्ट्र शिवस्पर्श शिवसमर्थ - दिवाळी अंक शिवानी समाचार - दिवाळी अंक स.न.वि.वि. संकल्प सिद्धी सकाळ - पुणे सकाळ दीपोत्सव - पुणे सखी - दिवाळी अंक सखी सचिव सखी संपदा - कोल्हापूर सखी संवादिका - ठाणे संगम संस्कृती - दिवाळी अंक संघर्ष - दिवाळी अंक संचार संचित सज्जनगड संजीवन लहरी संत कक्कय्या पत्रिका - मुंबई संत विभूती - दिवाळी अंक संतकृपा - पुणे सत्य दर्पण - दिवाळी अंक सत्य संकल्प - ठाणे सत्यकथा सत्यवार्ता सत्यशोधक समाज सत्याग्रही - पुणे सनातन प्रभात सन्मार्ग सन्मित्र संपूर्ण राशी भविष्य संपूर्ण वर्ष भविष्य - मुंबई संपूर्ण वर्षभविष्य सप्तर्षी - मुंबई सप्तसूर संभाजी ब्रिगेड समग्र लक्ष्मी पूजन पुस्तिका समतोल समदा समन्वय सम्यक समता - लातूर समर्थ - दिवाळी अंक समर्थ दर्पण - रायगड समर्थ संदेश समाचार प्रभावती समाज प्रतिबिंब समाज प्रबोधन पत्रिका समाज सारथी समाजसत्ता समांतर भाग्य समृद्धी समुद्र संयम सरगम सर्वस्पर्शी सर्वोत्तम संवाद संवाद - दिवाळी अंक संवाद - ब्रेल लिपीतील दिवाळी अंक संवाद दहावी दिवाळी - इंग्रजी संवाद दहावी दिवाळी - मराठी संवाद दहावी दिवाळी - सेमी इंग्रजी संवाद बारावी कॉमर्स संवाद बारावी दिवाळी - कॉमर्स संवाद बारावी दिवाळी - सायन्स संवादकीय - पुणे संवेदना - पुणे संशोधक संस्कृती संस्कारदीप सहकार सुगंध सहकार समृद्धी - नागपूर सहकारी महाराष्ट्र - पुणे सह्याचल- परभणी सह्याद्री एक्सप्लोरर्स सह्यादी - पुणे साई - रायगड साईप्रसाद - मुंबई साईमाया साकव साक्षात साखरशाळा सागर सांगली वार्ता - दिवाळी अंक सांगली सैनिक सांज सांज दीपावली सांजवात सांजशकुन साद प्रतिसाद - इचलकरंजी साधना - पुणे साधना बालकुमार दिवाळी - पुणे साप्ताहिक सकाळ - पुणे सामना - नवी मुंबई सामना - मुंबई साम्यवादी सारस्वत चैतन्य सारस्वत मित्र - रत्नागिरी सारांश - दिवाळी अंक सावली - अमेरिका सावित्रीच्या लेकी - दिवाळी अंक सासर माहेर साहित्य साहित्य - मुंबई साहित्य आभा - रायगड साहित्य उपेक्षितांचे साहित्य गौरव साहित्य चपराक साहित्य दीप साहित्य प्रेमी साहित्य प्रेमी - दिवाळी अंक साहित्य परिषद - दिवाळी अंक साहित्य मंदिर साहित्य मैफल साहित्य यशोधरा साहित्य रंजन - मुंबई साहित्य लक्ष्मी साहित्य लोभस - पुणे साहित्य विरंगुळा साहित्य विश्व - दिवाळी अंक साहित्य विहार - दिवाळी अंक साहित्य शिवार - पुणे साहित्य शोभा साहित्य सुगंध साहित्य संगम साहित्य संगम - दिवाळी अंक साहित्य संगम - निपाणी साहित्य सूची साहित्य संपदा साहित्य सृष्टी साहित्य सहयोग - दिवाळी अंक - २०१३ साहित्य सावाना - दिवाळी अंक सिनेनाट्य - मुंबई सिहगर्जना सिंहासन - दिवाळी अंक सिंहासने - दिवाळी अंक सीनातीर सुखी गृहिणी सुखी गृहिणी - पुणे सुगंध सुगंध सरिता - दिवाळी अंक सुगावा - पुणे सुजाता सुभाषित - नाशिक सुरेश भट्ट स्मृती - मुंबई सुसंवाद सूत बझार - दिवाळी अंक सूर्यकांता सूर्यकांती सूर्यकांती दीपोत्सव सुवर्ण संस्कार - दिवाळी अंक सुवार्ता - ठाणे सुवासिनी - पुणे सुश्रेय - सुश्रेय - ठाणे सृजन सृजन वेध सृष्टिज्ञान सृष्टिज्ञान - पुणे सेलिब्रेशन सोनेरी पान सोS हम् भगवती सौंदर्य सौंदर्यस्पर्श - नाशिक सौंदर्यस्पर्श - मुंबई सौंदर्यसाधना सौभाग्यदीप सौभाग्यवती स्त्री स्त्री धारांचं कारंज - दिवाळी अंक स्त्री शक्ति - जयसिंगपूर स्त्री सबलाच आहे स्रग्धरा स्नेह बंध स्नेहदा - मुंबई स्नेहदीप स्नेहदीप - अमेरिका स्नेहबंध स्नेहश्री स्पंदन - मुंबई स्पर्धा परीक्षा स्पर्शगंध - ब्रेल लिपीतील दिवाळी अंक स्पर्शज्ञान स्पर्शज्ञान - ब्रेल लिपीतील दिवाळी अंक स्वगत - औरंगाबाद स्वदेश - हिंदी स्वधर्मसूर्य स्वयंप्रकाश - दिवाळी अंक स्वयंवर - रत्नागिरी स्वप्न स्वप्ना स्वप्ना - दिवाळी अंक २०१३ स्वप्ना - पुणे स्वरप्रतिभा स्वरलता स्वराज - दिवाळी अंक स्वराज्य स्वस्तिश्री स्वातंत्र्यवीर - मुंबई स्वाभिमानी विचार - जयसिंगपूर स्वामी गुरू माउली - मुंबई स्वामी महाराज स्वास्थदर्पण - अहमदनगर स्वास्थ्य दर्पण स्वास्थ्यदीप स्वेद हॅलो सखी हंस - पुणे हसत खेळत - दिवाळी अंक हसरा कंदील हसरा वसंत हसवंती हसवंती नवलकथा हसू नका हळक्षज्ञ हास्यगान हास्यजत्रा हास्यदीप हास्यधमाल - नाशिक हास्यधारा हास्यनगरी हास्ययुग हास्यरंग हास्यविवेक हास्यांगण - पुणे हास्यांगण - पुणे - हास्यानंद हा हा हा हृदयमैत्री हृदयमित्र - पुणे हितगुज - अमेरिका हिंदुस्तान दीपोत्सव - अमरावती हेमांगी - मुंबई ज्ञान - दिवाळी अंक ज्ञान मोचक ज्ञानदीप - सांगली ज्ञानमुद्रा - दिवाळी अंक ज्ञानांकुश ज्ञानामृत पारंबी दिवाळी विशेषांक
संदर्भ
- ^ "स्वागत दिवाळी अंकांचे". Loksatta. 2016-11-04. 2018-07-06 रोजी पाहिले.