Jump to content

दिवाभीत

दिवाभीत
Otus brucei

दिवाभीत, कुत्रुज किंवा सांज शिंगी डूमा अशी अनेक नावे असलेला हा एक पक्षी आहे याला (इंग्लिशमध्ये :striated scops owl, pallid scops owl) अशी अनेक नावे आहेत.


ओळखण

हे कानांवर पिसे असलेले लहान,किरकोळ आणि राखट रंगाचे घुबड आहे.त्याच्या अंगावरचा रंग पिवळी झाक असलेला राखट- पिंकट, त्यावर बारीक रेखीव काळ्या रेषा. खालील अंगाचा रंग पिवळट आणि त्यावर दाट काळ्या रेषा असतात. नरमादी दिसायला सारखे असतात.

वितरण

गिलगिट, पंजाब आंनी सिंध, महाराष्ट्र, पुणे,ठाणे, अहमदनगर आणि रत्‍नागिरी येथे एकेएकटे आढळून येतात . बलुचीस्थान , पाकिस्तान येथे प्रामुख्याने एप्रिल-मे मध्ये वीण असतात.

निवासस्थाने

डोंगरांचा खडकाळ भाग आणि उजाड प्रदेशात आढळून येतात.