Jump to content

दिल्ली ६

दिल्ली 6
दिग्दर्शनराकेश ओमप्रकाश मेहरा
निर्मितीराकेश ओमप्रकाश मेहरा
रॉनी स्क्रूवाला
कथा राकेश ओमप्रकाश मेहरा, कमलेश पांडे
पटकथा राकेश ओमप्रकाश मेहरा, प्रसून जोशी, कमलेश पांडे
प्रमुख कलाकारअभिषेक बच्चन, सोनम कपूर, ओम पुरी, वहीदा रेहमान
संकलन पी.एस. भारती
छाया बिनोद प्रधान
गीते प्रसून जोशी
संगीतए.आर. रहमान
देश भारत
भाषाहिंदी
प्रदर्शितफेब्रुवारी २०, इ.स. २००९
वितरक यूटीव्ही मोशन पिक्चर्स
अवधी १४० मिनिटे


दिल्ली ६ (Delhi 6) हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामधील ए.आर. रहमान यांनी दिलेले संगीत गाजले.

चित्रपटातील कलावंत

प्रमुख पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

बाह्य दुवे