Jump to content

दिल्ली विधानसभा मतदारसंघांची यादी

२००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर दिल्ली विधानसभेच्या मतदारसंघांची यादी खालीलप्रमाणे आहे. सध्या ७० मतदारसंघांपैकी १२ मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.[]

दिल्ली विधानसभाचे मतदारसंघ

१९९३ ते २००८, दोन मतदारसंघ होते जे २००८ पासून विसर्जित झाले व इतर मतदारसंघात एकत्र करण्यात आहे.

  1. गीता कॉलनी विधानसभा मतदारसंघ
  2. यमुना विहार विधानसभा मतदारसंघ


मतदारसंघांची यादी

क्र.मतदारसंघजिल्हालोकसभा मतदारसंघमतदार
(२०२०)[]
नरेला विधानसभा मतदारसंघ, दिल्लीउत्तर दिल्ली जिल्हावायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ२,५३,९८२
बुराडी विधानसभा मतदारसंघ, दिल्लीमध्य दिल्ली जिल्हाईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ३,६१,७०३
तिमारपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,०३,५९९
आदर्श नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्लीउत्तर दिल्ली जिल्हाचांदनी चौक लोकसभा मतदारसंघ१,७३,४१६
बादली विधानसभा मतदारसंघ, दिल्लीवायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ२,१९,९४१
रिठाला विधानसभा मतदारसंघ, दिल्लीवायव्य दिल्ली जिल्हा२,७९,६५३
बवाना विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC)उत्तर दिल्ली जिल्हा३,१९,५५९
मुंडका विधानसभा मतदारसंघ, दिल्ली वायव्य दिल्ली जिल्हा२,८२,९८४
किराडी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,७३,८५६
१०सुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) १,७५,६२२
११नांगलोई जाट विधानसभा मतदारसंघ, दिल्लीपश्चिम दिल्ली जिल्हा२,६६,३३९
१२मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) वायव्य दिल्ली जिल्हा१,९०,७२८
१३रोहिणी विधानसभा मतदारसंघ, दिल्लीउत्तर दिल्ली जिल्हा१,८३,०९२
१४शालिमार बाग विधानसभा मतदारसंघ, दिल्लीवायव्य दिल्ली जिल्हाचांदनी चौक लोकसभा मतदारसंघ१,८९,३७३
१५शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघ, दिल्ली उत्तर दिल्ली जिल्हा१,४६,२२६
१६त्रिनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली वायव्य दिल्ली जिल्हा१,६७,९७८
१७वजीरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली उत्तर दिल्ली जिल्हा१,८१,२४१
१८मॉडेल टाउन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली१,६८,३५५
१९सदर बझार विधानसभा मतदारसंघ, दिल्ली मध्य दिल्ली जिल्हा१,८४,९०३
२०चांदनी चौक विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,२५,७१७
२१मटिया महल विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,२५,७९३
२२बल्लीमारन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली१,४१,७४४
२३करोल बाग विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC)नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,७७,४१३
२४पटेल नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) नवी दिल्ली जिल्हा१,९८,१८५
२५मोती नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली पश्चिम दिल्ली जिल्हा१,८१,८८३
२६मादीपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC)पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,७५,०४८
२७राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,८०,२४८
२८हरिनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली१,७५,१९१
२९टिळकनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,५६,९४९
३०जनकपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,८९,८१८
३१विकासपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्लीनैऋत्य दिल्ली जिल्हा४,०२,५९९
३२उत्तमनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,८४,७७०
३३द्वारका विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,२०,००१
३४मटियाला विधानसभा मतदारसंघ, दिल्ली ४,२४,९२४
३५नजफगढ विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,५१,८३३
३६बिजवासन विधानसभा मतदारसंघ, दिल्लीदक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ२,०१,६३०
३७पालम विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,४७,७२१
३८दिल्ली छावणी विधानसभा मतदारसंघ, दिल्लीनवी दिल्ली जिल्हानवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,२९,७०३
३९राजिंदर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,७७,२२२
४०नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,४६,१२२
४१जंगपुरा विधानसभा मतदारसंघ, दिल्लीआग्नेय दिल्ली जिल्हापूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,४६,३८३
४२कस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघ, दिल्लीनवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,५३,४८५
४३मालवीय नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्लीदक्षिण दिल्ली जिल्हा१,५२,४४२
४४आर के पुरम विधानसभा मतदारसंघ, दिल्लीनवी दिल्ली जिल्हा१,५७,८७६
४५महरौली विधानसभा मतदारसंघ, दिल्लीदक्षिण दिल्ली जिल्हादक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ२,०३,८०४
४६छत्तरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,१८,७३६
४७देवली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) २,३६,७२८
४८आंबेडकर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) १,५७,२२३
४९संगमविहार विधानसभा मतदारसंघ, दिल्लीआग्नेय दिल्ली जिल्हा१,८९,०४१
५०ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघ, दिल्लीनवी दिल्ली जिल्हानवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,८०,६५३
५१कालकाजी विधानसभा मतदारसंघ, दिल्लीआग्नेय दिल्ली जिल्हादक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,८५,९१०
५२तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,७७,६७२
५३बदरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली ३,२१,५५६
५४ओखला विधानसभा मतदारसंघ, दिल्लीपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ३,३५,१४७
५५Trilokpuri (SC)पूर्व दिल्ली जिल्हा२,००,५४०
५६कोंडली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) १,९१,३८३
५७पटपडगंज विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,३१,४६१
५८लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,२१,७९२
५९विश्वासनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्लीशाहदरा जिल्हा२,००,०४७
६०कृष्णा नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्लीपूर्व दिल्ली जिल्हा२,१७,४३१
६१गांधीनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,८२,८३१
६२शाहदरा विधानसभा मतदारसंघ, दिल्लीशाहदरा जिल्हा१,८९,४०७
६३सीमापुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC)ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ१,९६,३०६
६४रोहतासनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,१०,९४३
६५सीलमपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्लीईशान्य दिल्ली जिल्हा१,८१,७५६
६६घोंडा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,२२,३९८
६७बाबरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्लीशाहदरा जिल्हा२,१७,२४३
६८गोकलपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC)ईशान्य दिल्ली जिल्हा२,३४,७७९
६९मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,६२,७५०
७०करावलनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,८३,२०३

संदर्भ

  1. ^ "Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008" (PDF). The Election Commission of India. pp. 7, 543–556.
  2. ^ "Statistical Report on General Election, 2020 to the Legislative Assembly of NCT of Delhi". eci.gov.in. Election Commission of India. 28 October 2021 रोजी पाहिले.