Jump to content

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स
पूर्ण नाव दिल्ली कॅपिटल्स
स्थापना २००८
मैदान अरुण जेटली स्टेडियम
(आसनक्षमता ३५,०००)
मालक जी.एम.आर. होल्डिंग्स
अध्यक्ष योगेश शेट्टी
प्रशिक्षक ग्रेग शिपर्ड
कर्णधार श्रेयस अय्यर
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left armBodyRight arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १९ २००८
दिल्ली वि. राजस्थान
सद्य हंगाम
दिल्ली कॅपिटल्स -रंग

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ दिल्ली शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाची मालकी जी.एम.आर. समूहाकडे आहे. या संघाचे नाव पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स होते.[][]

फ्रॅंचाइजींचा इतिहास

इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाइजच्या लिलावात जी.एम.आर. समूहाने ८.४ कोटी अमेरिकन डॉलर किंमत मोजून दिल्ली डेअरडेव्हिल्स विकत घेतले.

दिल्ली डेरडेव्हिल्स -सन २०१२ मध्ये काढलेल्या धावांचा गोषवारा

मैदान

फिरोज शाह कोटला 

खेळाडू

सद्य संघ

दिल्ली डेरडेव्हिल्स संघ

फलंदाज

अष्टपैलू

  • 32 ऑस्ट्रेलिया मार्कस स्टोइनिस
  • 52 इंग्लंड क्रिस वोक्स
  • 56 भारत
  • -- {{flagicon|India

यष्टीरक्षक

  • 35 भारत रिषभ पंत
  • -- भारत सॅम बिलिंग्स


गोलंदाज

  • 09 भारत इशांत शर्मा
  • 20 भारत अमित मिश्रा
  • 34 साचा:देश माहिती south Africa कगीसो रबाडा
  • 65 दक्षिण आफ्रिका एन्रीक नोकिया
  • 77 भारत ललीत यादव
  • 87 भारत उमेश यादव
  • 88 भारत प्रवीण दुबे
  • -- भारत आवेश खान
  • -- भारत अक्षर पटेल
  • -- भारत
प्रशिक्षण चमू
  • कर्णधार: भारत श्रेयस आयर
  • उप-कर्णधार: साचा:देश माहिती india रिषभ पंत
  • प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका एरिक सिमॉन्स
  • मेंटर: भारत टि.ए. शेखर
  • फिजियो: ऑस्ट्रेलिया कर्क रस्सेल
  • ट्रेनर: ऑस्ट्रेलिया रॉब वॉल्टर
  • क्षेत्ररक्षण प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया ट्रेंट वूडहिल
  • संघ मॅनेजर: भारत आषिश कपूर
  • फिटनेस ट्रेनर: दक्षिण आफ्रिका जेम्स हॅरिंग्टन

अधिक संघ

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

प्रबंधकः

  • मालक - जीएम्‌आर होल्डिंग्स
  • मुख्याधिकारी - योगेश शेट्टी
  • अध्यक्ष - नेमलेला नाही
  • Vice President - टी. ए. शेखर
  • अँबॅसडर - अक्षय कुमार

प्रशिक्षक:

  • मुख्य प्रशिक्षक - ग्रेग शेफर्ड
  • सहाय्यक मुख्य प्रशिक्षक - नेमलेला नाही
  • फिजियोथेरपिस्ट - नेमलेला नाही

सामने आणि निकाल

२००८चा हंगाम

क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिलराजस्थान रॉयल्सदिल्ली९ गडी राखून विजयी, सामनावीर: परवेझ महारूफ २/११ (४ षटके)
२२ एप्रिलडेक्कन चार्जर्सहैदराबाद९ गडी राखून विजयी, सामनावीर - वीरेंद्र सेहवाग ९४* (४१)
२७ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली४ गड्यांनी पराभव
३० एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली१० धावांनी विजयी, सामनावीर - ग्लेन मॅकग्रा ४/२९ (४ षटके)
२ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई८ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग १/२१ (२ षटके) and ७१ (४१)
४ मेमुंबई इंडियन्सनवी मुंबई२९ धावांनी पराभव
८ मेचेन्नई सुपर किंग्सदिल्ली४ गड्यांनी पराभव
११ मेराजस्थान रॉयल्सजयपूर३ गड्यांनी पराभव
१३ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता२३ धावांनी पराभव
१०१५ मेडेक्कन चार्जर्सदिल्ली१२ धावांनी विजयी - सामनावीर अमित मिश्रा ५/१७ (४ षटके)
१११७ मेकिंग्स XI पंजाबदिल्ली६ धावांनी पराभव (ड/लू)
१२१९ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगळूर५ गडी राखून विजयी
१३२२ मेकोलकाता नाईट रायडर्सदिल्लीसामना पावसामुळे रद्द
१४२४ मेमुंबई इंडियन्सदिल्ली५ गडी राखून विजयी, सामनावीर- दिनेश कार्तिक ५६* (३२)
१५३० मेराजस्थान रॉयल्स (उपांत्य फेरी #१)मुंबई१०५ धावांनी पराभव

२००९चा हंगाम

क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिलकिंग्स XI पंजाबकेप टाउन१० गडी राखून विजयी (ड/लू), सामनावीर- डॅनियल व्हेट्टोरी - १५/३ (३ षटके)
२३ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सदर्बान९ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स - १०५*
२६ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपोर्ट एलिझाबेथ६ गडी राखून विजयी, सामनावीर- तिलकरत्ने दिलशान - ६७*
२८ एप्रिलराजस्थान रॉयल्ससेंच्युरियन५ गड्यांनी पराभव
३० एप्रिलडेक्कन चार्जर्ससेंच्युरियन६ गडी राखून विजयी, सामनावीर- डर्क नेन्स -२/१६ (४ षटके)
२ मेचेन्नई सुपर किंग्सजोहान्सबर्ग१८ धावांनी पराभव
५ मेकोलकाता नाईट रायडर्सदर्बान९ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर -७१*(५७)
८ मेमुंबई इंडियन्सईस्ट लंडन७ गडी राखून विजयी
१० मेकोलकाता नाईट रायडर्सजोहान्सबर्ग७ गडी राखून विजयी, सामनावीर- अमित मिश्रा - ३/१४ (४ षटके)
१०१३ मेडेक्कन चार्जर्सदर्बान१२ धावांनी विजयी, सामनावीर- रजत भाटीया - ४/१५ (२.४ षटके)
१११५ मेकिंग्स XI पंजाबब्लोंफोंटेन६ गड्यांनी पराभव
१२१७ मेराजस्थान रॉयल्सब्लोंफोंटेन१४ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स- ७९* (५५)
१३१९ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरजोहान्सबर्ग७ गड्यांनी पराभव
१४२१ मेमुंबई इंडियन्ससेंच्युरियन४ गड्यांनी विजय
१५२२ मेडेक्कन चार्जर्स (उपांत्य सामना #१)सेंच्युरियन७ गड्यांनी पराभव

२०१०चा हंगाम

क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्चकिंग्स XI पंजाबमोहाली८ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर - ७२ (५४)
१५ मार्चराजस्थान रॉयल्सअहमदाबाद६ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग - ७५ (३४)
१७ मार्चमुंबई इंडियन्सदिल्ली९८ धावांनी विजयी
१९ मार्चचेन्नई सुपर किंग्सदिल्ली५ गड्यांनी पराभव
२१ मार्चडेक्कन चार्जर्सकटक१० धावांनी पराभव
२५ मार्चरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर१७ धावांनी पराभव, सामनावीर- केदार जाधव - ५० (२९)
२९ मार्चकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली४० धावांनी विजय, सामनावीर- डेव्हिड वॉर्नर - १०७ (६९)
३१ मार्चराजस्थान रॉयल्सदिल्ली६७ धावांनी विजय, सामनावीर- दिनेश कार्तिक-६९ (३८)
४ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली३७ धावांनी विजय, सामनावीर- पॉल कॉलिंगवूड-७५
१०७ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता१९ धावांनी पराभव
११११ एप्रिलकिंग्स XI पंजाबदिल्ली७ गडी राखून पराभव
१२१३ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई३९ धावांनी पराभव
१३१५ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई६ गडी राखून विजयी, सामनावीर - गौतम गंभीर-५७*(५६)
१४१८ एप्रिलडेक्कन चार्जर्सदिल्ली११ धावांनी पराभव

२०११चा हंगाम

No तारीख Opponent स्थळ निकाल
१० एप्रिलमुंबई इंडियन्सदिल्ली८ धावांनी पराभव
१२ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर६ गड्यांनी पराभव
१७ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामुंबई३ गड्यांनी विजयी
१९ एप्रिलडेक्कन चार्जर्सदिल्ली१६ धावांनी पराभव
२३ एप्रिलकिंग्स XI पंजाबदिल्ली२९ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर
२६ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली३ गड्यांनी पराभव
२८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली१७ धावांनी पराभव
३० एप्रिलकोची टस्कर्स केरलाकोची३८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ८०(४७)
२ मेकोची टस्कर्स केरलादिल्ली७ गड्यांनी पराभव
१०५ मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद४ गड्यांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ११९(५६)
११७ मेमुंबई इंडियन्समुंबई३२ धावांनी पराभव
१२१२ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई१८ धावांनी पराभव
१३१५ मेकिंग्स XI पंजाबधरमशाळा२९ धावांनी पराभव
१४२१ मेपुणे वॉरियर्स इंडियादिल्ली- सामना रद्द

२०१२चा हंगाम

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
५ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता८ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत इरफान पठाण ४२* (२०)धावफलक
७ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर२० धावांनी पराभवधावफलक
१० एप्रिलचेन्नई सुपर किंग्सदिल्ली८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका मॉर्ने मॉर्कल २/१९धावफलक
१६ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई?
१९ एप्रिलडेक्कन चार्जर्सदिल्ली?
२१ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियादिल्ली?
२४ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियापुणे?
२७ एप्रिलमुंबई इंडियन्सदिल्ली?
२९ एप्रिलराजस्थान रॉयल्सदिल्ली?
१०१ मेराजस्थान रॉयल्सजयपूर?
११७ मेकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली?
१२१० मेडेक्कन चार्जर्सहैदराबाद?
१३१२ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई?
१४१५ मेकिंग्स XI पंजाबदिल्ली?
१५१७ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली?
१६१९ मेकिंग्स XI पंजाबधरमशाळा?
Total

संदर्भ

  1. ^ Staff, Ca. "IPL 2021: 5 Players From Delhi Capitals Who Will Play Every Game" (इंग्रजी भाषेत). 2021-03-02 रोजी पाहिले.
  2. ^ "IPL DC Team 2021 Players List: Delhi Capitals complete players list, full squad". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-02-23. 2021-03-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे