दिलीप पटेल
दिलीप पटेल | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ जून, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मतदारसंघ | आणंद |
विद्यमान | |
पदग्रहण १६ जून, इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | आणंद लोकसभा मतदारसंघ |
जन्म | ४ फेब्रुवारी, इ.स. १९५५ |
दिलीप पटेल (४ फेब्रुवारी, इ.स. १९५५- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील आणंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.