दिलीप तिर्की
दिलीप तिर्की (२५ नोव्हेंबर, इ.स. १९७७: सुंदरगढ, ओडिशा, भारत - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा फुलबॅक म्हणून खेळायचा.
हॉकीतून निवृत्ती घेतल्यावर तिर्की राज्यसभेचा सदस्य झाला. तो ओडिशामधील तरुणांना हॉकी खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या संस्थांशी संलग्न आहे.[१]
- ^ "टाइम्स ऑफ इंडिया" (इंग्लिश भाषेत). Text " दुवाp://timesofindia.indiatimes.com/sports/hockey/top-stories/Dilip-Tirkey-bids-to-bring-tribals-back-to-hockey/articleshow/55632185.cms " ignored (सहाय्य); Missing or empty
|url=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)