Jump to content

दिलीप खैरनार

प्रा. डाॅ. दिलीप खैरनार हे एक मराठी लेखक आहेत. यांचे बव्हंश लेखन समाजशास्त्र विषयावर आहे.

पुस्तके

  • भारतीय ग्रामीण समाजशास्त्र (शैक्षणिक)
  • भारतीय समाजातील नैतिक मूल्ये (सामाजिक)
  • रामजन्मभूमी - बाबरी मशीद प्रश्न (वैचारिक)
  • वृद्धांच्या समस्या चिंता आणि चिंतन (मार्गदर्शनपर)
  • समाजशास्त्र परिचय (शैक्षणिक, सहलेखक पी. के. कुलकर्णी)
  • समाजशास्त्रीय मूलभूत संकल्पना (शैक्षणिक)
  • प्रगत सामाजिक संशोधन पद्धती व सांख्यिकी (शैक्षणिक)